spgeetanjali

हॅलो दोस्तांनो..
          	तुम्हाला खूप वाट बघायला लावली यासाठी सर्वप्रथम क्षमा मागते..
          	आसक्त भाग १ ला जेवढे प्रेम आणि पाठिंबा दिलात तेच दुसऱ्याही भागाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते..
          	Have a good day friends!
          	I hope all of you are covaccinated!
          	And safe!

spgeetanjali

@spgeetanjali होय रे.. सुरुवात तर केली आहे आता.. एक chapter झालाय post.. जा वाच पटकन आणि कमेंट कर.. हाहाहा..
Reply

nikkalwale21

Hiii 
          " आसक्त " हि कथा खूप म्हणेज खूपच छान आहे.
          कथा वाचत असताना, असं वाटत होत की, पुढे काय होईल हा एक Suspens.
          खरच कथा वाचून असं वाटत की लिखाण असावं तर असं.
          आशा आहे की पुढील भाग लवकरच येईल.
          आम्ही वाट पाहत आहोत.

Nio112

Tumchi “aasakta” vachali.. Tumchi likhanahaili sundar Ani hradyasparashi aahe.. bhawanancha ogh ani kathechi gumphan jamun aaliy.. kadachit swabhavatali sanvedanshilta ani utkatata likhanat uatarali asavi.. lihit raha-
          Tumcha vachak

Ekanta010

@spgeetanjali kadhi yenar, khup ch vat pahayala lavta tumhi 
Reply

spgeetanjali

@Nio112 या सर्व कौतुकासाठी खूप खूप आभार! असे वाचक आहेत म्हणूनच लिहायला पुन्हा प्रोत्साहन मिळते. लवकरच कथेचे उरलेले भाग घेऊन येतेय! 
Reply

spgeetanjali

हॅलो दोस्तांनो..
          तुम्हाला खूप वाट बघायला लावली यासाठी सर्वप्रथम क्षमा मागते..
          आसक्त भाग १ ला जेवढे प्रेम आणि पाठिंबा दिलात तेच दुसऱ्याही भागाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते..
          Have a good day friends!
          I hope all of you are covaccinated!
          And safe!

spgeetanjali

@spgeetanjali होय रे.. सुरुवात तर केली आहे आता.. एक chapter झालाय post.. जा वाच पटकन आणि कमेंट कर.. हाहाहा..
Reply

maneamit05

aasa vatat hote story sampu naye
          next part?

maneamit05

हो नक्की
Reply

spgeetanjali

@maneamit05 Awww.. thenkew so much dear.. keep supporting..
Reply

maneamit05

@spgeetanjali yup U are always best writer
Reply