Disclaimer-
सदर कथा पूर्णपणे स्वलिखित असून, कथेवर पूर्णपणे लेखकाचा हक्क आहे. तरी चुकूनही पुढील कथेची चोरी करण्याचा अथवा नक्कल किंवा प्रत काढून, ह्या कथेची ह्याच अँपवर किंवा दुसऱ्या कुठल्याही अँपवर प्रकाशित करू नये, जर असे आढळल्यास, आपण कारवाईस पात्र ठरेल...
पूर्ण कथा काल्पनिक असून, प्रत्येक पात्र, वस्तू, प्राणी, जागा, पूर्णपणे कल्पनिकरित्या घेतल्या गेलेले आहे. ह्या कथेतून कुणाच्याही भावना दुखविण्याचे ह्यामागचे हेतू मुळीच नाही.
कथा पूर्णपणे काल्पनिक असल्याने, कुणाला कथा आवडणार नाही, कुणाला ह्यामगचा तात्पर्य समजणार नाही किंवा कथेचा भाग समजणार नाही, जर असे असल्यास, कॅमेन्टमध्ये मला सुचवू शकता, पण पूर्ण कथा वाचून झाल्याशिवाय नाही. कुणाला माझी भाषा आवडणार नाही, कुणाला शुद्ध वाटणार नाही, तरी फक्त कथेचा मूळ विषयाकडे लक्ष द्यावे हीच विनंती, पुढे येणाऱ्या कथा, मागील कथेपेक्षा जास्त शुद्धतेत लिहिण्याचा नेहमी प्रयत्न राहील. माझी भाषा पूर्णतः शुद्ध नाहीच आहे, तरी मी प्रयत्न करणार, शुद्ध लिहिण्याचा.
पूर्ण कथा, स्वतःच्या इच्छेनुसार आणि वेळ देऊन वाचत असाल, तर जरा खबरदारी घ्या, कदाचित कथा आवडणारही नाही. तेही तुम्ही कॅमेन्ट मध्ये सुचवू शकता, जर कथा काहीशी आवडली, तरी तुम्ही माझ्या दुसऱ्या कथा नक्की वाचा,...
जर पूर्ण कथा वाचून झाल्यावर, असे वाटत असेल की पूर्ण वेळ वाया गेलाय, तर मला माफ करा.., पण माझ्या पूर्ण कथा इमॅजिनेशन वर बेस असतात, खऱ्या आयुष्यावर नाही. हीच खबरदारी घ्यावी,
धन्यवाद...
.
.
.
.दि. ०७ नोव्हेंबर २०१६- दिवस मस्त जोमात चालले होते, आदित्यला नवी कार मिळाल्याने तो खुश होता, इकडे नेहा डायमंड नेकलेस घेऊन मिरवत होती. सोबतच नेहा आणि आदित्याची आई मीनलनेही डोंबिवली मध्ये नव्या फ्लॅटची नुकतीच बुकिंग केली होती. सर्वांना आनंदी बघून अनवरही जाम खुश होता. पण एका निर्णयाने असे काही घडले की, आता त्यांना पोटासाठी झोळी पसरायची वेळ आली आहे.
KAMU SEDANG MEMBACA
भ्रष्टाचार
Cerita Pendekभारतातील भ्रष्टाचार, सर्वांसाठी परिचित आहे. ह्या लहानश्या कथेमधून, एक मोठा संदेश आपल्याला नक्कीच मिळू शकतो, सोबतच आपल्याला ह्यातून बोध घ्यायला ही मिळेल.