फक्त तू

70 3 0
                                    

_फक्त तू _....

कुणीही दंग होईल असा साज शृंगार तुझा...
नाकावरती शोभे नथनीचा बाज तुझा...

तू सजतेस अशी की जीवाला वेड लागत...
रहावं तुझ्या काबूत नेहमी असच वाटत राहतं...

कोणीही भाळेल अशी सौन्दर्याची तू नारी...
सौन्दर्यात हि दिसतेस साधेपणाची मूर्ती बरी...

वाटत तुझ्या पापण्यांनी  मेघांना जणू साद दिलीये...
इतकी शालीनता तुझ्या डोळ्यात उतरलीये...

चंद्रकोर जेंव्हा तुझ्या भाळी उमटतो...
सौन्दर्याचा अखंड नजराणा तुझ्या चेहऱ्यावर सजतो...

किती रोखाव माझ्या नयनांना तुझ्या कटाक्षासाठी...
राहशील का माझ्यासोबत  आयुष्यभरासाठी...???

लेखक_______प्रवि

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Oct 14, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

फक्त तूWhere stories live. Discover now