chapter 6

4 0 0
                                    

वैज्ञानिक आकृत्या रांगोळीने काढणे
विज्ञान विषयात आठवीच्या हे महत्त्वाचे असते .विद्यार्थ्यांना आकृत्यांचा सराव असणे हे गरजेचे असते .परंतु सर्वच विद्यार्थ्यांना आकृत्या नीट जमतात असे नाही .अशावेळी विद्यार्थ्यांचा एका वेगळ्या स्पर्धेतून आकृत्यांचा सराव घेता येईल .वैज्ञानिक आकृत्या स्पर्धेतून काढता येतात .यासाठी वैज्ञानिक आकृत्या रांगोळीने काढणे .याची स्पर्धा घेता येते ही स्पर्धा अतिशय सुट्टी असते .यामध्ये विद्यार्थ्यांसाठी रांगोळी रांगोळीने वैज्ञानिक आकृत्या काढणे हे प्रदर्शन भरवता येते.यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येतो.हे प्रदर्शन अतिशय सोपा आहे .यासाठी कोणताही खर्च येत नाही.ही कमी खर्चात हे स्पर्धा घेता येते .विद्यार्थ्यांना आकृती निवडण्यास सांगावी लागते.त्या आकृतीचा सराव करण्यास सांगावे.ज्या दिवशी स्पर्धा असते त्यादिवशी आकृती काढण्यासाठी लागणारे साहित्य जसे खडू ,दोरा, रांगोळी, रंगीत रांगोळी इत्यादी साहित्य आणण्यास सांगावे.वर्गातील सर्व मुलींना यात सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे.त्याचप्रमाणे मुलेदेखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात आणि ह्या विषयाची माहिती प्रत्येक वर्गावर जाऊन विशेष शिक्षक नीट सांग जेणेकरून विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती मिळेल विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी वेळेचे बंधन द्यावे.इतर नियम काय असतील तर ते विद्यार्थ्यांना सांगावी.जसे आकृती रेखीव असावी प्रमाणबद्ध असावी, योग्य रंगसंगतीचा वापर करावा ,आकृती चे नाव लिहावे, विविध भागांना नाव द्यावे, आकृतीच्या खाली विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव घेण्यास सांगावे ,स्वतःचा वर्ग घेण्यास सांगावे व कोणती आकृती काढली आहे हे त्याचे नाव लिहिण्यास सांगावे .विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी वार ,दिनांक ,वेळ याची माहिती द्यावी व सदर स्पर्धा राबवावे .माझ्या शाळेत इयत्ता पाचवी ते नववीच्या 100% मुलींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता .विद्यार्थ्यांनी स्वतः साहित्य आणले होते.विद्यार्थ्यांना सर्व नियम सांगण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी खालील आकृत्या या प्रदर्शनात काढलेले होते उदाहरणार्थ अमिबा ,मानवी कानाची आकृती, मानवी हृदयाची आकृती, मानवी पचन संस्थेची आकृती ,जिवाणू ची आकृती ,कवकाची आकृती, ऑक्सिजन तयार करण्याचे आकृती, सोडियम क्लोराइड तयार होण्याची पद्धत ,याची कृती आकृती विविध मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण ,फुलाच्या विविध भागाची आकृती ,मौजे पात्र, परीक्षानळी याची आकृती अशा विविध आकृत्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या होत्या .विविध रंगांनी त्याला सजवलेलं होतं.रेखीव पांढऱ्या पांढऱ्या रंगाने त्याला आउटलाइन दिलेलं होतं.प्रत्येक विद्यार्थ्यांनी  आपल्या दिलेल्या चौकटीतच आकृती काढलेली होती.आकृतींच्या विविध भागांना नावे देण्यात आली होती.खाली स्वतःचे नाव वर्ग व इयत्ता इत्यादी लिहिलेली होती .दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांनी आकृत्या काढलेल्या होत्या .100 विद्यार्थी गेली शंभर आकृत्या मैदानावर काढल्या होत्या .आणि ह्या वैज्ञानिक आकृत्यांचे प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी भरवण्यात आले .आपल्या मुलाने नी काढलेल्या काढलेल्या आकृत्यांचे पालकांनी कौतुक केले.शेरा बुक मध्ये बुक मध्ये पालकांनी प्रदर्शना विषयीचे मत मांडले.तीन चांगल्या रांगोळीचे आकृत्यांची निवड करण्यात आली त्यांना तीन क्रमांक देण्यात आले.यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले आली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा यातला उत्साह वाढला .आणि एका प्रदर्शनातून शंभर आकृत्यांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला .आणि अशा आकृत्यांच्या प्रदर्शनामुळे विद्यार्थी स्वतःहून सहभागी झाले स्वतःहून त्यांनी आकृत्या काढल्या इतर आकृत्यांचे निरीक्षण केले .त्यामुळे विज्ञान विषयातील सर्वच आकृत्यांचा सराव विद्यार्थ्यांचा झाला आणि या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आळस, कंटाळा दिसून आला नाही .ही माझी आकृती कशी छान येईल यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले .आणि या प्रदर्शनातून विज्ञान विषयातील एक उद्दिष्टसाध्य करण्यात आले .अशा पद्धतीने विज्ञान शिक्षकांनी वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन भरविले आहे .त्याच्यात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील विद्यार्थ्यांचा आकृत्यांचा सराव होईल होईल या आकृत्या त्यांच्या कायम लक्षात राहतील आणि परीक्षेमध्ये सुद्धा न पाहता ते आकृती ती पेपर मध्ये काढू शकते तिल.अशाप्रकारचे प्रदर्शन भरून राहिलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्यास सांगावे आणि त्याच्यामध्ये क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीस दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुढच्या वेळेस स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे प्रोत्साहन त्यांना मिळते.

विज्ञान विषयातील अध्यापनाच्या पद्धतीWhere stories live. Discover now