अरुणा तीन तासांची निवांत झोप घेऊन उठली. तिने घरातील गोष्टी अवराल्या. जेवण केले. सुरेश बाहेर टीव्ही बघत बसलेला होता. दोघे घरातून शथपावली करण्यासाठी बाहेर निघाले. दोघांमध्ये एक दीर्घ शांतता होती. आज पहिल्यांदा अरुणा एखाद्या परपुरूषा सोबत रत होऊन आलेली. तर सुरेशला सुद्धा हे सर्व अघटीत वाटत होते. शेवटी दोघे फिरत फिरत लांब आले. एका जागी शांत बसले.
सुरेश - अरु मी तुला मगाशी काहीतरी विचारले होते.
अरुणा - हं हा! थोड्याशा भांबावलेल्या अवस्थेत तिने त्याला प्रतिउत्तर दिले.
सुरेश - मग सांग नक्की काय काय झाले बॉसच्या गेल्यानंतर?
अरुणा थोडी शांत बसली आणि नंतर तिने सांगायला सुरुवात केली. तिने घडलेला सर्व गोष्टी अगदी मनात कोणतीही कटुता न ठेवता सुरेशला सांगितल्या. सुरेश सुद्धा अगदी शांत पणे यासर्व गोष्टी ऐकत होता. पण त्या गोष्टी ऐकत असताना त्याला त्याच्या शरीरात निर्माण होणारी उत्तेजना जाणवत होती. सुरेश त्या गोष्टींचे कल्पना चित्र आपल्या डोळ्यासमोर रंगवत होता.
सुरेश - अरुणा मी तुझा नवरा आहे. आपल्यात कोणताही आडपडदा आपण ठेवत नाही आणि त्यामुळे आपले नाते अजून घट्ट होत जाते. आज जे झाले त्यातून तुला आनंद भेटला की नाही ?
अरुणा - तुमचं म्हणणं खर आहे. मला आज एक वेगळीच अनुभूती भेटली. मी आज संभोगाचा वेगळा अनुभव घेतला. पण अजूनही मी द्विधा मनस्थितीत आहे.
सुरेश - आता कसली द्विधा मनःस्थितीत?
अरुणा - मला तिथे गेल्यानंतर सतत वाटत होते की आपण जे काही करतो ते पाप किंवा व्यभिचार तर नाही ना!
सुरेश - हे बघ अरु तू आता हा विचार करू नकोस. आपण हे पाप पुण्य या भानगडी मध्ये स्वतः ला अडकवून घेतो. खर तर मेल्यानंतर कोण कुठे जातो हे कुणालाच ठाऊक नाही. आपल्या हातात आहे ते फक्त हे आयुष्य आणि या आयुष्यात आपण त्याचा पुरेपूर आनंद घ्यायला हवा असे मला वाटते.
अरुणा - बर ठीक आहे.
सुरेशच्या समजवण्याने अरुणाच्या मनावरील ओझे कमी व्हायला मदत झाली. अरुणा आता स्वतः कडे एक स्वच्छंदी स्त्री म्हणून पाहू लागली. आता अरुणाला आपला संसार व मुले यांसोबत आपले आयुष्य पुरेपूर जगावे हेच वाटत होते. विचार करत करत दोघे कधी घरी आले ते तिला समजले नाही. दोघेही शांत झोपी गेले. दुसरा दिवस आफताबने तिला आरामासाठी सुट्टी दिली. अरुणाने घरी राहून शांत आराम घेतला व त्याच्या पुढील दिवशी ती कामावर रुजू होण्यासाठी निघाली. अरुणा ऑफिस मध्ये आली. तेंव्हा रिसेप्शन वरील मुलीने तिला तिच्यासाठी वेगळी केबिन मध्ये सोय केली आहे हे सांगितले. त्याप्रमाणे ती त्या केबिन मध्ये जाऊन कामाला लागली. तिथे गेल्यावर तिच्या लक्षात आले की ती केबिन बाकीच्या ऑफिस पासून थोडी वेगळी कडे होती. तिकडे ऑफिसच्या इतर लोकांचे फार येणे जाणे नव्हते. पण ती केबिन आफताबच्या केबिनला
लागूनच होती दोघांच्या केबिनमध्ये एक काचेची खिडकी होती ज्यामधून दोन्ही केबिन मधल्या गोष्टी न्याहाळता येत होत्या. अरुणा कामाला लागली. अरुणा थोडा वेळ कामामध्ये गुंतली होती तेवढ्यात तिच्या शेजारचा टेलिकॉम वाजला. आफताब आता ऑफिस मध्ये आलेला होता. त्याने तिला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतले. त्याप्रमाणे ती त्याच्या केबिनमध्ये गेली. त्याने कालच्या गोष्टींबद्दल तिला विचारपूस केली. त्याच्या अश्या विचारपूस करण्याने अरुणाला वेगळाच आनंद झाला. त्याने तिला ऑफिस सुटल्यानंतर तीस मिनटे ओव्हरटाईम आहे म्हणून सांगितले. अरुणाला पटकन काहीच समजले नाही. कारण आफताबच्या ऑफिस मध्ये सर्व बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते त्यामुळे तिथे असे काही कृत्य आफताब करणार नाही याची तिला खात्री वाटत होती. पण मग ओव्हरटाईम का सांगितला हे तिच्या लक्षात येत नव्हते शेवटी तिने काम असेल अशी मनाची समजूत घालून स्वतः कामाला लागली. हळू हळू ऑफिस टाइम संपत आले होते. एक एक करून इतर लोक त्यांचे काम संपवून घरी निघाले होते. अरुणाने सुरेशला फोन करून एक तास लेट होणार आहे हे कळविले आणि तेवढ्यात तिला आफताबचा निरोप आला. त्याने तिला स्वतः च्या केबिन मध्ये बोलविले.क्रमशः
KAMU SEDANG MEMBACA
जॉब
Fantasiस्वतःचा घरासाठी केलेलं कोणतेही काम वाईट नसते..... प्रणय कथा लिहिण्याची ही पहिलच वेळ आहे. तरीही काही सूचना असतील तर त्या जरूर सांगाव्या जेणेकरून पुढील कथांमधील या सुधारणा करता येतील व आपणास दर्जेदार कथा वाचण्यास सादर करता येतील.