चिंब केसांमध्ये वाहत होते थेंब ओले
तंग चोळीमध्ये शिरत, केले चिंब ओलेपाठीवरचा तिळ पण भिजून बघत होता
जिभेवरच्या आस्वादाला साद घालत होताअलगद गेले माझे तप्त ओठांवर ओठ
केसांमधून बोट आणि पोटावरती पोटहाताचा एक स्पर्श होता पाठीवर तुझ्या
ओठ लगेच आला मग ओठात माझ्या
ओलेचिंब