हॉटेल बज 2.0.
एक नामांकित ५ स्टार हॉटेल, सदा बहार गजबजलेलं ज्यात मी नुकताच जॉब ला लागलेलो, माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर..माझं फक्त एवढंच काम होतं की, ७ वा माळा माझ्या हाताखाली होतं, तिथे त्या फ्लॅट्स च्या रूम मध्ये कुणाला काही हवं नको ते सर्व मी बघत असे.
आमच्या हॉटेल मध्ये सर्व काही उपलब्ध आहे, जसे स्विमिंग पूल, गार्डन, रेस्टॉरंट वगेरे त्यामुळे हॉटेल सदाबहार आठवड्याचे सात ही दिवस भरलेलेच असायचे.
कपल हनिमून साठी आमच्या हॉटेल ला जास्तीची पसंदी देतात.माझी दुपारची शिफ्ट होती, वेळ होती ५ ची, मी नेहमी प्रमाणे खाली रूम लिस्ट आणायला गेलो होतो, तर मी चडतोय लिफ्ट ने वर तर माझ्यासोबत लिफ्ट मध्ये एक कपल होतं..
मी आपलं कामाशी काम ठेऊन लिस्ट पाहत बसलो, त्यांना सातव्या माळ्यावरच रूम अलोट झालेली, A - ३०४ त्यांनी मलाच विचारलं होतं लिफ्ट मध्ये की हे सातव्या माळ्यावर कुठे आहे..
मी त्यांना त्यांच्या रूम जवळ सोडलं आणि आता माझी शिफ्ट होती म्हणून मी त्यांना म्हणालो काही लागलं वगेरे तर रूम मध्ये टेलिफोन आहे ६ नंबर दाबा.
ते ठीक है.. असं म्हणत आत गेले.आता ६ वाजता आम्हाला प्रत्येक रूम मध्ये नाष्टा सर्व्ह करायचा असतो, ७ व्या मजल्यावर अवघ्या १० रूम्स होत्या. त्यातली ५ मी सांभाळायचो आणि पलीकडच्या ५ सांभाळायला दुसरा माणूस होता..
माझ्यातल्या ५ रूम्स पैकी आज २ च फुल होत्या बाकी ला उद्या बुकिंग होत्या.
६ वाजता नेहमी प्रमाणे नाश्ता घेऊन मी A - ३०३ मध्ये दिला जिथे एक फॅमिली थांबली होती,
आणि A - ३०४ मध्ये मी दरवाजा नॉक करायला गेलो तेव्हा मला आतून माझ्या कानावर आवाज येऊ लागले जसे..दिनेश आज का दिन ही है हमारे लिये घर पर तो टाईम नही रेहता तुझे, आज इतनी दूर आये है तो आज की पुरी रात मजे करेंगे..
दिनेश - हा रिया.. तू फिकर मत कर.. आज का दिन सिर्फ हमारा..
रिया - ऐसे ही बोलते हो, बाद में फोन आता है तब तुझे कूछ नही दिखता.. आधे रस्ते में छोड के जाते हो..