मी - दुपारी!? काय आहे दुपारी..
रेश्मा - जे काल ठरलं होतं.. तुमच्यासाठी खास..असं म्हणत लाजत तिचे कालचे कपडे घेत बाहेर गेली.
इथून पुढे...एका दिवसात तिने मला पटवलं.. ह्याचं मला ही नवल वाटू लागलं.
मी पटापट सर्व घराची आवराआवर करू लागलो, चुकून काही राहिलं तर निशा संशय घ्यायची..
सर्व करून सावरून मी कामाला बसलो..जेवढे टास्क दिले होते ते मी २ पर्यंत सर्व उरकले, आणि मी माझं आवरत, परफ्यूम वगेरे कपडे वगेरे घालून मी तिच्याकडे गेलो..
तिने दरवाजा उघडला..
पाहतोय तर काय, लाल भडक साडी, त्यावर दागिने, हातात हिरव्या बांगड्या, मी पाहून आ वासून बघत बसलो.. तसं तिने माझं हात खेचलं कुणी बघेल म्हणून, आणि आत घेतलं..रेश्मा - कशी दिसतीये मी..
मी - रेश्मा... हे कोणतं रूप तुझं अगं..
रेश्मा - (लाजत म्हणाली) म्हणून तुम्हाला काल रात्री बोलले की थोडं धीर धरा.. खरी रेश्मा तुम्हाला अनुभवयाला मिळेल..
मी - हो हो.. रेश्मा.. आता मला नाही राहवत आहे गं..
तुम्ही जेवलात..मी - नाही..
रेश्मा - थांबा मी जेवायला वाढते..
मी - नको.. मला जेवायला.. माझी भूक आता फक्त तूच मिटवू शकतेस..
रेश्मा - खूपच चावट आहात हा तुम्ही पण..
मी - नाही राहवत आहे रेश्मा.. तू म्हणशील ते करीन मी.
रेश्मा - आताच्या पुरती माझ्यासोबत माझा नवरा म्हणून वागाल, कारण मला ती फिलिंग हवी तशी कधी भेटलीच नाही..
मी - एवढच ना.. माझी बायको.. ठीक आहे..
रेश्मा - तुम्हाला वंगाळ काही वाटत नाही ना..
मी - तू नको चिंता करुस रेश्मा.. मी ठीक आहे.. पण आता मला नाही राहवत आहे रेश्मा..
रेश्मा लाजत म्हणाली.. हो हो.. तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन थांबा, तिकडे तुमच्या साठी खास आहे, आणि खास असणार देखील आहे..