पार्ट - ३

141 4 0
                                    


शिल्पा - माझ्या घरी साखर संपली आहे.. मीनाक्षी म्हणाली की तुझ्या इथे असेल..

मी - हा आहे ना चला ना देतो..

शिल्पा आपसुकच घरात गेली आणि वरून मीनाक्षी जा जा आत जा म्हणून इशारे करत होती..
इथून पुढे...

मी आत आलो,

शिल्पा - कुठे आहे साखर..

मी - मला ही नाही माहिती, कारण मीनाक्षी च इथे सर्व बघते..

शिल्पा - थांब मी बघते,
तसं ती डब्बे सरकावू लागली, मी ही थोडं जवळ जाऊन तिला सांगत होतो की इथे बघ, तिथे बघ म्हणून..

इतक्यातच ती जोरात किंचाळली, डब्बा हातातून पडला, आणि तिने मला आवळून मिठी मारली..

मी - काय.. काय झालं...

शिल्पा - कॉक्रोच.. कॉक्रोच....

इकडे तिकडे मी पाहिलं तर काही नव्हतं..

मी - गेला गेला.. काही नाही आहे..

पण ती काही केल्या मिठी मारूनच होती..

मी - गेला काही नाही आहे आता तिथे..

तर हे बोल्यानंतर तिचं कृत्य बघून मी अचंबितच झालो, तिचं एक हात माझ्या उघड्या भिजलेल्या पाठीवर हळू हळू सौम्यपद्धतीने फिरत होते.. आणि दुसरा हात माझ्या छातीवर आणून हळूच हालचाल करत होता..

मी तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेऊन तिला माझ्यासमोर केलं.

मी - काय झालं.. गेला कॉक्रोच..

शिल्पा - कॉक्रोच..!! होताच तरी कुठे..

असं म्हणत एक हात माझ्या दमदार हातावर फिरवू लागली..

काय बॉडी केलीस यार...

मी - तुझ्या लॅपटॉप मध्ये..

शिल्पा - हो हो, तुझी बॉडी, शरीरयष्टी बघून मला राहवत नसे, म्हणून मी रात्री बघायला, मला सुखावून जायला लॅपटॉप मध्ये घेऊन ठेवलेली..

मी - सुखावून जायला..?

शिल्पा - शश्श्श... एवढा पण तू खुळा नाही आहेस समजायला..

सँडविच जहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें