पार्ट - ४

147 5 1
                                    

दोघांबद्दल ही चांगलंच जाणून घेतलं होतं, ह्या दोन दिवसात मी आणि शिल्पा ने दोन्ही रात्र एकमेकांच्या इथे घालवल्या एक रात्र माझ्याकडे आणि एक रात्र तिच्याकडे...
इथून पुढे...

पुढच्या दिवशी मला माझ्या गावी मला जावं लागलं,

कारण मला थोडं जमिनीसंदर्भात काम होतं..
मी कंपनीतून रजा घेतली, शिल्पाला मी फोन वरून सांगितलं की मी गावाला जाणार आहे म्हणून..

त्यामुळे मीनाक्षीला दोन दिवस येऊ नकोस असं सांगायला सांगितलं.

पण गावाला असताना ह्या दोन दिवसात शिल्पा ने मला जवळ पास पन्नास एक वेळ फोन केले असतील..

माझं काम आटोपलं आणि मी परत आलो, शिल्पा ने कॉल करून मला तिच्या घरी बोलावले,

मी - दमलोय गं.. आज गाडी चालवून..

शिल्पा - मी तुझं सर्व थकान दूर करते ये तू फक्त..

मी मनात ( दोन दिवस आमच्यात रोमान्स नाही झालं पण असं वाटतंय की दोन वर्ष नाही झालंय )

मी - आलोच..

म्हणत दरवाजा बंद केला आणि तिच्या घरी पोहचलो..

मस्त एक पारदर्शक निळ्या रंगाची नायटी तिने घातली होती.. मी आत शिरताच आणि दरवाजा बंद करताच..

शिल्पा - आय मिस यू सो मच.. म्म्म...असं म्हणत सरळ तिने मला आलिंगन केले..

मी - मी पण खूप मिस केलं ना.. चल पटापट आता मला राहवत नाही आहे..

शिल्पा काहीच न बोलता, जागीच उभी राहिली..

मी - काय झालं.. चल ना..

शिल्पा - एक मिनिट तुझ्यासाठी सरप्राइज आहे..

मी - सरप्राइज... कसलं सरप्राइज आता...

शिल्पा तशीच मला पुढे हात धरून नेत तिने बेडरूमचा दरवाजा उघडायला गेली..

आणि बेडरूमचा दरवाजा तिने उघडताच पाहतोय तर काय समोर मीनाक्षी.. गुलाबी नायटी मध्ये.. जी की शिल्पा ने त्यादिवशी घातली होती..

🎉 आपने सँडविच को पढ़ लिया है 🎉
सँडविच जहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें