पहिला दिवस

116 3 0
                                    

कॉलेजचा पहिला दिवस चालू झाला, मानसी हे सगळंच नवीन होत. नवीन कॉलेज, क्लास, मित्र मैत्रिणी, शिक्षक सगळंच अगदी नवीन. हे सगळं बघून मानसी थोडीशी बावरलेली होती. त्यातून आणि पसावाचे दिवस असल्यामुळे थोडीशी भिजलेली. केस थोडेसे ओले झालेले. चेहऱ्यवर थोडेसे पाण्याचे थेंब साचलेले. कपडेही ओलसर झालेले. नेहमी लय कराव हे तिला सुचेनासं झालं होत, कोणता क्लास आपला आहे, कुठे बसायचे आहे, हे काहीच माहित नव्हतं. शेवटी कस बस करून तिने क्लास सोडून काढलाय.
शिक्षक क्लास मध्ये येऊन तसा अर्धा तस झाला होता.
"सर आता येऊ? " असे मानसी ने विचारले. सगळे जण मानसी कडे असे बघायला लागले कि जाणू ती कोणता तरी गुन्हाच केला आहे. मानसीला ही थोडी लाज वाटली. आपली जिभ दोन्ही दातमध्ये चावून तिने वर्गात प्रवेश केला. आणि शेवटून दुसऱ्या बाकावर जाऊन बसली.
तो तास असाच सर्वांचची माहिती विचारण्यात गेला.
असेच एकामागुन एक असे तीन तास गेले. पहिल्या दिवशी फक्त सर्व शिक्षक आणि विध्यार्थीची ओळख करुंन घेण्यात गेला.कॉलेज सुटलं. तरी अजून पाऊस काही थांबला नव्हता. मानसी पुह्ना नेहमी सारखी आपली छत्री घरी विसरली होती. तशीच पाऊसात चालत निघाली बस स्टॉप प्रयत्न. मागून हळूच आवाज आला," मी तुझी काही मदत करू शकतो का?? तुझी हरकत नसेल तर तू माझ्या छत्रीत येऊ शकते. " मी पटकन मागे पहिले तर, माझ्या मागे माझ्याच क्लास चा एक मुलगा होता. मी थोडीशी गोंधळून गेले आणि बोलें कि, "काय?? " तो पुन्हा बोला कि, "तुझी काही हरकत नसेल तर तू माझ्या छत्रीत येऊ शकते ". एवढे बोलूंन त्याने माझ्या डोक्यवर छत्री धरली. मी त्याच्या कडे एकटक बघतच राहिले. त्याने माझ्या डोळ्यसमोर चुटकी वाजवली आणि," म्हणाला निघायचं का आता, का असच पाऊसात उभी राहायचं ". त्याच्या बोलण्यावर आम्हा दोघांना ही हसू आलं. इथून आमच्या मैत्रीला सुरवात झाली. त्याने मला त्याच नाव सांगितलं. त्याच नाव होत वेद..........
त्याच घर हे माझ्या घराच्या पुढच्या गल्लीत च होत.
थोडा वेळ आम्ही शांतच चालत होतो. तेवढ्याच माझं घर आलं, आणि आम्ही थांबलो. मी त्याला थँक्स म्हूणन निघाले. का कोण जाणे मला असे वाटले किती हा क्षण येथेच थांबा. त्याच्या डोळ्यात पहिले तर मला जे वाटत होते तेच त्याला वाटतेय कि काय असे जाणवले. पण मी जास्त विचार न करता तेथून निघाले. दोन पावले पुढे जाऊन मला मागे वळावेसे वाटले, माझ्या डोळयांनी एका क्षणनाचाही विलंम्ब न करता त्याच्या पराती कडे डॊळे फिरवले.........
पण मी जे पहिले त्याने माझ्या डोळयांना धक्का च बसला. तेवढ्यात मला माझ्या आईचा आवाज आला. "अग मनू अगोदर वर येना अशी पावसात का भिजतेय? " आईचा आवाज आल्याने मी तडक वर निघाले आणि घरात पोहचले. मला पाहून आई पुन्हा तावातावाने बोलु लागली, " आग मनू किती भिजली आहेस तू, तुला कळतं नाही का ग छत्री घेऊन जायची ते, तुला ना अक्कलच नाही........, " आई मला बोलत होती पण माझं तिच्याकडे लक्षच नव्हतं. कारण जे मी पहिला होत ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं. तशीच मी माझ्या खोलीत निघून गेले.
रात्र झाली पण माक्सय डोक्यतून ह्यचा विचार जातच नव्हता. विचारत मला झोप लागली.
************************************
काय पहिलं असेल मानसी ने ? काय झाल असेल वेद च? हे आपण पुढच्या भागत पाहुयात.
जर हा भाग आवडला असेल तर नक्की vote आणि कंमेंट करा..
धन्यवाद !!!

भयWhere stories live. Discover now