कळत नकळतच
तुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.
तुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.
मायाचे टॅटूचे वेड तिला कुठपर्यंत नेऊन पोहोचवते हे जाणून घेण्यासाठी माझी ही लघुकथा नक्की वाचा. सादर करत आहे. टॅटू..
MATURE CONTENT 18+ प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची नोकरी स्वीकारली होती. पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आहे हे भोळ्या मनाच्या सारिका ला काहीच कल्पना नव्हती .
आपण सर्वजण १८+ आहात आणि सुज्ञ आहेत त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता वाचावे. ज्यांना आवडत नाही त्यांनी वाचण्याचे कष्ट घेऊ नये.
कडक शिस्तीच्यापोलिस अधिकाऱ्यावर एक राजनेता फिदा होतो आणि पुर्णपणे तिच्या कह्यात जातो , त्याची ही गोष्ट .
विधात्याला कधीतरी सृजनात्मक असे काही करण्यासाठी हस्तकांची गरज लागते. नेहमीच अवतार शक्य नसतो. तेव्हा तो अशी काही किमया करतो कि त्यातून अचंबित करणाऱ्या गोष्टी जन्माला येतात. हि गोष्ट आहे अशाच एका किमयेची. हजारो वर्षांत त्याच्या अगणित विश्वांमधल्या एखाद्या सृष्टीत घडलेली हि गोष्ट...
आपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला असता, जर मी हे सर्व ठरवून केलं असतं. दरवर्षी १ मे या तारखेला मी माझं एक...
अगाथा ख्रिस्तीच्या "लॉर्ड एजवेअर डाईज्" वर आधारित. गौतम अभ्यंकर हा सुप्रसिद्ध गुप्तहेर आपल्या कल्पकतेने रमाकांत देसाईंच्या खुन्याला कसा उजेडात आणतो याची सनसनाटी कहाणी.
प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलांना भेटला नव्हता. एवढेच काय पण त्यांचे नावही त्याला माहित नव्हते. त्याच...
MATURE CONTENT 18+ मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढून ताणुन पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परीकक्षा विस्तिर्ण असतात. तो एक अति तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटुन दुसऱ्या मनापर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभवायला तेवढच तलम मन हवं. झोकुन देण्याची क्षमता हवी. पारदर्शकता हवी. समजु...
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते...