फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी... थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत.... मला लिहायला खूप आवडत... मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील... मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत याल!!! चला तर मग तुम्ही माझ्या दुनियेच्या सैर वर... 


- निशिगंधा

~~*~~
  • JoinedFebruary 24, 2021

Following


Stories by निशिगंधा
Dil Dosti Dhoom by NatkhatNishi
Dil Dosti Dhoom
💕 रविवारी तयार रहायचं मग!! मुंबईत एकाच प्लॅटमध्ये भाड्याने राहणार्‍या सहा मित्रांची ही गोष्ट आहे. हे सहा मित...
ranking #10 in friendship See all rankings
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का? by NatkhatNishi
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास म...
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण...
ranking #2 in friendship See all rankings
Ti Lajate jevha | Parv 3 |Tu bhet na... by NatkhatNishi
Ti Lajate jevha | Parv 3 |Tu bhet...
सोशिअल मीडिया ने आज काल आपल्या आयुष्याला असे गुरफटत चालले आहे कि आपण आपल्या आयुष्यातल्या सोशिअल मीडिया वरच्या...
ranking #6 in friendship See all rankings