Writs_Nesara07

Thank you soo much for giving 'Tuj Vin Mi Apuri' a chance and also for showering it with votes. Hope you are liking the story and will support the same in future too.
          
          Thank you ❤️❤️

Writs_Nesara07

@Writs_Nesara07 मी फारच भारावून गेले आहे ही comment वाचून आणि नक्कीच मला पुढे update करायला प्रोत्साहन दिलेस तू. Sooo Thank you आणि तुला गोष्ट आवडली हेच माझ्यासाठी खूप आहे. Thank you 
Reply

sidneetXdestiny

@Writs_Nesara07 मला पहिल्यांदा wattpad वर मराठी मध्ये story वाचायला मिळाली आणि ती हि तु खुप सूंदर शब्दात मांडत आहेस. मला stoty अतिशय आवडत आहे, असच continue कर. Me khup excited ahe future updates sathi❤❤
Reply