वळण भाग १

17.8K 35 3
                                    

मालती आणि परशूराम यादव वय अनूक्रमे ४३ आणि ५४ त्यांच्या स्वतःच्या घरी राहायला आले तेव्हा त्यांची मोठी मूलगी लग्न होऊन तीच्या घरी होती तर धाकटा मूलगा बेंगलोरला शिक्षण घ्यायला गेला होता. दोन्ही मूलांच्या जबाबदार्‍या यशस्वी रित्या पार पाडत नोकरी करणार्‍या परशूराम यादव यांच्या शरिराला पॅरेलिसिसने जखडले होते. त्यांची नोकरी फायरब्रिगेडची होती. सेवेत असेपर्यंत ते शहराच्या अगदी मध्यवस्तीमधे फायर ब्रिगेडच्याच क्वार्टर्समधे राहीले. मागच्या वर्षी आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यामूळे त्यांना सर्व्हिस सोडावी लागली. तशी आर्थिक विवंचना ईतकी नव्हती. शहराबाहेर ऊपनगरामधे त्यांनी एक घर बांधले होते. जे बरेच दिवस भाड्याने वापरायला दिले होते. आता ते तिथे राहायला आले होते.

नवरा बायको दोघेच राहत असल्यामूळे दोघे निवांतच होते. अधूनमधून मूलगी, जावई भेटायला येत होते. यादवकाकांची फिजीयो. औषधे,जेवण घरचे आवरणे ह्यात मालतीबाईंचा वेळ जात होता. यादवकाका आराम करत हळू हळू एका खूरड्या पायाने चालत दिवस ढकलत होते.

त्यांना मालतीबाईंचे वाईट वाटत होते. आता थोडे मोकळे जगायचे दिवस आले होते. दोघांना फिरायचे होते. मजा करायची होती. नव्या जागा पाहायच्या होत्या, पण ह्या आजारपणामूळे सगळ्यावर पाणी फिरले होते. शिवाय ईतरही गोष्टींवर चांगल्याच मर्यादा आल्या होत्या. कधी मधी दोघांचा प्रणय अजूनही चालू होता. मालतीचे वय तितके नव्हते. परशूराम वयस्कर झाले होते. पण मालतीचे सूंदर मादक शरिर पॅरेलिसिसच्या आधीपर्यंत त्यांना चेतवत होते. त्या झटक्यानंतर सूंदर मालतीच्या गच्च देहाकडे नूसते पाहून अस्वस्थ होण्यापलिकडे यादव काकांना गत्यंतर नव्हते.

त्यांना जूणे दिवस अजूनही आठवत. मालती साध्या परशूरामच्या गळ्यात माळ घालून आली होती त्यावेळी तीला पाहून त्यांच्या क्वार्टर्स मधल्या सगळ्यांचाच आ वासला होता. १८ वर्षे वय असलेली मालती. गोरीगोरी पान होती. केस भूरकट रेशमी आणि लांबसडक होते. ओठ पातळ आणि गूलाबी होते. नाकाला छान टोक होते. त्यांचे स्मित तोंडभरून असल्यामूळे ओठ पसरले की शूभ्रदंतपंगती हास्य आणखीनच सूंदर करत. शरिराची चण चवळीच्या शेंगेसारखी असली तरी अंगप्रत्यंग योग्यठिकाणी भरला होता. नितळ गोर्‍या रंगावर साध्या ऊन्हामूळे पण रक्तीमा पसरत अशा प्रकारचे अप्रतिम सौंदर्यवती मालती परशूरामच्या साध्या संसारात मनापासून रमली. एक मूलगा आणि एक मूलगी. दोन्ही मूले हूशार आणि देखणी. त्यांच्या संगोपणात मालती परशूरामने काहीही कमी ठेवले नव्हते. मालती सारखीच तीची मूलगीपण अप्रतिम सूंदर निपजली. काॅलेज संपताच तीला एका मोठ्या घरातून मागणी आली आणि तीचे लग्न झाले.

वळणWhere stories live. Discover now