सकाळ झाली नग्न मालतीला जाग आली. तीच्या शेजारी असलेला माणिक निघून गेला होता. ती ऊठली तशी तिच्या ओटीपोटातून कळ गेली तशी रात्रीच्या जबरदस्त प्रणयाच्या आठवणींनी मालतीच्या मनात काहूर माजलं. ती ऊठली अंथरूण आवरले. नाईटी चढवली स्वतःचे आवरूण तीने दिवस सूरू केला. रात्रीच्या धूंद तृप्ततेमूळे तीला खूप समाधानी वाटत होते. त्या ऊत्साहात तीने भरभर आवरले. यादवकाकांना त्यांच्या मनाप्रमाणे नाश्ता जेवण वैगरे बनवून घातले तीला खूप दिवसांनी असे आनंदी आणि ताजेतवाने वाटत होते. मधेच एखादा रात्रीच्या प्रणयाचा आठव तीच्या पोटात गोड झिणझिण्या आणत होता. तीला आता माहीत होते आता आपली पूढची काही वर्षे खूप मजेत जाणार आहेत. आपल्या सौंदर्याची योग्य निगा राखली जाणार आहे.
दूपारी ती जरा मेडीकलमधे जाऊन हेअर रिमूव्हल क्रीम घेऊन आली आणि खूप दिवसांनी तीने तीच्या योनीवरचे, काखेतले आणि मांड्यावरचे केस क्रिमने काढले. मालतीला स्वच्छता आणि नीटनेटके राहायची आवड आधीपासूनच होती. पण गेल्या काही वर्षांत आपल्याला पोक्तपणाने घेरले आहे असे तीला ऊगाच वाटू लागले होते. पण आता ती पून्हा जूण्या वळणावर यायला लागली होती. स्वतःची तूळतूळीत झालेली योनी पाहून तीला आजच्या रात्री माणिकला मिळणार्या आश्चर्याबद्दल गंमत वाटली. तो निश्चित आज तीचे खूप लाड करणार अशी तीला खात्री वाटली.
समाधानाने तीने दिवस आटोपला काकांचे जेवण अन औषधे आटोपून तीने दिवस संपवला. आपला बिछाना तीने किचनमधे टाकला आणि शतपावली करायला मागच्या ओट्यावर गेली. आज तीने मूद्दाम सॅटीनची लाल नाईटी घातली होती. वळणदार भरलेल्या शरिरावर ती नाईटी खूपच मादक दिसत होती.
पण आज सानपांच्या घराकडे अंधार होता. तीला थोडे चूकल्यासारखे वाटले. काहीवेळ फिरून ती आत गेली. तीला काहीवेळाने पडल्या पडल्या डोळा लागला. जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. म्हणजे माणिक आज आलाच नाही.मालती थोडी नाराज झाली. तीला पडून राहावेसे वाटले. नंतर थोड्यावेळाने तीला शेजारणी कडून कळाले कि काल रात्री सानप आजींना अॅडमीट केले बरे नाही म्हणून. तीला कळले की माणिक तिकडे बिझी असणार. तीने स्वतःला सावरले. सकाळचे आकरा वाजले होते. तीच्या घराबाहेर बूलेटचा आवाज आला. मालतीने खिडकीतून डोकावले. तीच्या व्याह्यांचे मित्र डिवायएसपी कदम आले होते.