चर्चा

2.9K 13 10
                                    

हॅलो भूख शरीराची कथेबद्दल लिहितो आहे😊

कथेच्या व्यतिरिक्त काहीतरी तुमच्याशी बोलतो आहे.आवडले तर नक्की सांगा

आणि नाही आवडले तरी सांगाच कारण प्रत्येकाच मत हे महत्त्वाचे असते.नाही आवडले तर सुधारणा करता येईल....

ही कथा एका शारीरिक सुखापासुन अतृप्त राहणाऱ्या विवाहितेची.....

कथेमध्ये शृंगार कदाचित जास्त नसेल.
पण ही कथा लाजेने आपल्या नवऱ्याला प्रणय करतेवेळी काहीही न बोलता तो जे करेल तेच योग्य म्हणून गप्प बसतात आशा विवाहितेची आहे.
याचा परिणाम असा होतो की आशा महिलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊन त्यांच्यातील चिडचिड वाढते.तर काही स्त्रिया यालाच आयुष्य म्हणून सर्व काही सहन करतात.तर काही स्त्रिया याला कडाडून विरोध करतात आपले सुख दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतात.
असे म्हणतात प्रणय करतेवेळी पुरुष लवकर संतुष्ट होतो पण स्त्रियांना सर्वोच्च आनंदापर्यंत पोहचण्यास पुरुषांच्या तुलनेने वेळ लागतो.
पुरुषांनी सुद्धा आपल्या बायकोला आंनद देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करावा.जो आनंद ते बाहेर शोधण्याचा ते प्रयत्न करतात तोच आंनद ते घरीही घेऊ शकतात.

पुरुषांचे काही वेगळे नाही.ते सुध्दा आपल्या बायकोने ते जे व्हिडिओ पाहतात त्यांच्या सारखे केले पाहिजे असे त्यांना वाटते.प्रणय करते वेळी बायकोनो मला सिडूस करावे असे त्यालाही वाटत असेल.
मग पुरुषही प्रणय करतेवेळी कमी पडतात.
घरी अपल्याला हवा तसा संभोगाचा आनंद घेता येत नाही असा विचार ते जेव्हा करतात तेव्हाच ते बाहेरच्या महिलेबद्दल विचार कारतात.

संभोगाचा आनंद दोघांनाही घेता आला पाहिजे.
संभोगात बायको वरचढ ठरली तर ते पटत नाही पण आपल्या बायकोने त्या व्हिडीओ मधल्या बाई सारखे वागले पाहिचे असेही वाटते.पण जर बाहेरची स्त्री संभोगत आपल्यापेक्षा वरचढ झाली तर ते चालते...
दोघांच्याही मनाचा विचार झाला पाहिजे.काही स्त्रिया किंवा काही पुरुष वैवाहिक जीवन कुडत काढतात.चिडचिड,भांडण यांचे कारण अपुरी कामशक्ती संभोगावेळी कमी पडणे हेच आहे.तो विचार दोघांनीही करावा आपल्या जोडीदाराला खुश करणे हे आपले कर्तव्य आहे.ते कर्तव्य मनापासून पूर्ण केले पाहिजे...

हे आर्टिकल वाचल्यानंतर आपल्या जोडीदाराला नक्की विचारा
तू /तुम्ही माझ्याबरोबर खुश आहेस/आहात ना.
मी तुला/तुम्हाला खुश ठेवण्यात कमी तर नाही ना पडत.

आपल्या अडीअडचणी एकमेकांशी बोला.एकमेकांवर चिडून काही होत नाही.
प्रेमाने एकमेकांना सहकार्य करा.एकमेकांच्या सुखदुःख विचारा.

आपल्या जोडीदाराला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा मग तो कुठेही असो.
घरकाम करताना असो किंवा प्रणय करताना असो.
------------------------------------------------------------------
हे सर्व माझे विचार आहेत.काही ठिकाणी मी चुकीचा ही असेल.
तुम्हाला ही या वर बोलावे वाटले तर नक्की कमेंट किंवा मेसेज करा.

आशा गोष्टी आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीला नाही बोलू शकत पण त्या आपण एका अनोळखी व्यक्तीला सांगू शकतो...

भूक-शरीराची Wo Geschichten leben. Entdecke jetzt