भूख -शरीराची भाग~५

5.4K 32 4
                                    

रात्रभर विचारांच्या गोंधळामुळे त्याला थोडी उशिरानेच झोप आली.पण तरीही तो सकाळी लवकर उठून तयार होऊन प्रियाच्या उठण्याची वाट बघत होता.केदार च्या मनात खूप सारे प्रश्न होते त्याची उत्तरे त्याला प्रिया कडून हवी होती.त्यासाठी त्याने एक योजना तयार केली होती.प्रिया उठली तेव्हा केदार बेड जवळच उभा होता.केदार ला पाहून तिने हलकेच स्मितहास्य केले आणि गुड मॉर्निंग बोलली.केदारनेही गुड मॉर्निंग केले आणि फ्रेश होऊन ये तुझ्याशी थोडं बोलायचे आहे असे सांगितले काहीवेळाने प्रिया तयार होऊन आली तेव्हा केदार सोफ्यावर बसून तिची वाट पाहत होता.

हा बोल केदार काय बोलायचे आहे तुला माझ्याशी?

येत असतानाच प्रियाने त्याला प्रश्न केला.

काही नाही आपण बाहेर जात आहोत फिरण्यासाठी आज संपूर्ण दिवस तू माझ्याबरोबर आणि मी तुझ्याबरोबर हे ऐकून प्रिया खूप खुश झाली तिने केदार ला घट्ट मिठी मारली. केदार ला हे अनपेक्षीत होते त्याला वाटले प्रिया नाही बोलेल आणि ती त्या सतीश बरोबर बोलत बसेल पण प्रिया तर तयार झाली.दोघेही तयार होऊन आले.बाहेर जाण्यासाठी निघाले तेव्हापण प्रियाने घट्ट मिठी मारली. दोघेही दिवसभर बाहेर फिरले.बागेत गेले.मूवी पहिला पण मूवी कमी पण त्यांचे ओठ आणि हातच जास्त चालत होते आता केदार ला सहन होत नव्हते प्रियाने काल इतके सुदंर ब्रा सेट आणले पण तरीही आज एकपण नाही घेतला.सिनेमा हॉल मधे गेल्यावर त्याला हे समजले असे का केले तिने.हाच विचार करत तो प्रियाचे निपल हातात धरून करत होता तर प्रिया त्याचा पुरुषार्थ हातात घेऊन हालचाल करत होती पण काहीवेळात दोघेही भानावर आले आणि सिनेमा सोडून दोघांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला.दोघे घरी गेले पण केदार उतावीळ झाला होता कधी एकदा घरी जातोय असे त्याचे झाले होते घरी जाताच त्याने प्रियाला मागे ओढून तिच्या ओठावर त्याने स्वतःचे ओठ टेकवले दोघेही बेभान होऊन एकमेकांच्या ओठांवर तुटून पडले होते.किस करत करतच केदार ने प्रियाचा कुर्ता काढला तसे तिचे दोन्ही जणू काही याचीच वाट बघत होते की कोणीतरी येऊन त्यांना या कुरत्या मधून मोकळे करावे हळूहळू प्रियाच्या पोटावर फिरणारी केदार ची जिभ तिच्या बेंबीकडे गेली होतो.प्रिया मोठमोठ्याने सुस्कारे टाकत होती.इकडे। केदारचा पुरुषार्थ सलामी देत होता त्याकडे प्रियाचे लक्ष जाताच तिने त्याची पॅन्ट काढून तिच्या आवडत्या पार्ट ला तिने आजाद केले. दोघेही एकमेकांत इतके गुंतले होते की केदार ला काहीच कळले नाही की प्रियाला काहीतरी विचारायचे आहे.तो सगळे विसरून गेला होता प्रणयाच्या सर्वीच शिखरावर असताना तो या प्रवासाचा आनंद प्रियबरोबर घेत होता.काही वेळाने दोघेही संतुष्ट झाले.फ्रेश होऊन अल्यांनातर केदार ने प्रियाच्या बेंबीत स्वतःचे बोट टाकून तिला त्याने कल काय पाहिले हे सांगितले आणि विचारले हा सतीश कोण?. हे सगळे ऐकताच प्रिया जोरजोरात हसू लागली आणि त्याला सगळे स्पष्टीकरण देऊ लागली.

भूक-शरीराची Where stories live. Discover now