केदार हळूच दबक्या पायांनी बेडरूममधील आवाजाकडे जात होता.त्या आवाजामध्ये मादकपणा इतका होता की कोणीही भारावून जाईल आणि स्वतःवरचा ताबा आपोआपच सुटेल.हळू हळू केदार ची पाऊले त्या आवाजाकडे जात होती. तसतसा तो आवाज आणखीन मादक होत होता
आ....आ..ओ..आ.. आ...आह ... आह ... ओह्ह ... ओह्ह ....अहहह ... आह्ह ... वाह ... हम्म ... आओ....ऊऊऊऊऊऊऊऊ...आआआआआआं...आं आं आं आं आं आं...उऊ...please
आधीच केदार पिऊन आलेला त्यात तो शरीर भुकेने व्याकुळ झालेला, त्याला हा आवाज आणखीनच नशा देत होता.त्या आवाजाला त्याच्या पावलांचा अडथळा येऊ नये म्हणून तो अगदी दबक्या पावलांनी बेडरूमच्या दरवाजा जवळ येऊन थांबला...
पण
कदाचित त्या आवाजाला कोणीतरी येत आहे याची चाहूल लागली आणि तो आवाज बंद झाला ..
आवाज बंद होताच केदार ने दार उघडले पण ....
आतमध्ये प्रिया झोपलेली होती..
मग आवाज कुठून येत होता.
नशेमध्ये त्याला काहीच कळले नाही नक्की हा आवाज प्रिया चा होता की मला या आवाजाचा भास झाला..
विचार करतच केदार पुन्हा बेडरूम च्या बाहेर जाऊन हॉल मध्ये आडवा झाला..
विचार करत करतच तो कधी झोपी सुद्धा गेला हे त्याला सुद्धा नाही कळले.
दुसऱ्या दिवशी सकाळी केदार फार उशीर पर्यंत झोपला होता.ऑफिसमध्ये जाण्याची त्याची ठरलेली वेळ सुद्धा निघून गेली होती.प्रिया अंघोळ करून अली तेव्हा केदार झोपलेलाच होता.
सगळे काही विसरून आपण केदार ला माफ करावे असा विचार करून तिने केदार ला उठवण्याचा प्रयत्न केला.खूप उशिराने केदार ला जाग आली तेव्हा त्याने प्रिया ला समोर पाहिले तेव्हा तो ताडकन उठला.
केदार पूर्ण झोपेतून जागा झाला हे बघून प्रियाने त्याची माफी मागितली आणि जे झालं ते विसरून नव्याने सुरवात करू.