२ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मर्यादित संख्येमध्ये ऑफिसेस सुरु करायाला परवानगी दिली होती. त्यामुळे अनघासाठी सरानी पहिलाच स्लॉट ठेवला. एक आठवडा यायचे आणि पुढचा आठवडा घरून ऑनलाईन वर्ग घ्यायचे. अनघाने स्कुटर सुरु केली आणि दोघांना बाय करून निघाली. ऑफिसला जाता तिच्या पोटामध्ये फुलपाखरे उडत होती. एकांतात ती सरांना कसे फेस करणार होती. असा प्रश्न तिला पडला होता. गाडी चालवता चालवता विचारांच्या जाळ्यामध्ये ती गुरफटत चालली होती. रस्ता सवयीचा आणि मोकळा होता. पण वातावरण कुंद होते. कदाचित एखादा वळीव येण्याची शक्यता होती.
"सर खूप साधे आणि सभ्य आहेत. आपण उगाच टेन्शन घेत आहोत. पण त्यांना आपल्याबद्दल त्या दिवसानंतर काय वाटत असेल? आपण खूप हलक्यासारखं तर नाही वागलो ना? नाही नाही. एका दुखी जीवाला आपण मदतच केली. पण लॉक डाऊन नसता झाला तर कदाचित आम्हा दोघांमध्ये .... शी... अनघा काय विचार करत आहेस....? त्यांचे पौरुष... केवढे मोठे आहे... अमोल सोबत ह्या लॉक डाऊन मध्ये कितीदा स्वतःच पुढाकार घेऊन आपण शृंगार केला... किती तरी वेळा अमोल सोबत रत होताना... सरांचा तो आठवायचा....अनघा... काय विचार करत आहेस? माणूस स्वतःपासून अप्रामाणिक राहू शकत नाही हेच खरे. मला स्वतःवर ताबा मिळवायला हवा. सर सरळ वागतील आणि मलाही तसेच करायला हवे." अनघा आता विचार झटकून रस्त्यावर लक्ष देऊ लागली.
ऑफिसपासून २च मिनिटांवर असताना "टपटप" करत मोठाले थेम्ब पडू लागले आणि काही क्षणातच जोरदार पावसाची सर सुरु झाली. अनघा अवघ्या काही सेकंदातच संपूर्ण ओली झाली. ऑफिस जवळ असल्यामुळे कुठेच थांबण्याचा प्रश्न नव्हता. तिने नेहमीप्रमाणे कुर्ता लेगीन आणि ओढणी घातली होती. गाडी संस्थेच्या आवारात घेत तिने पार्किंगमध्ये लावली. पळत पळत सॅक खान्द्यावर घेत तिने संस्थेची इमारत गाठली. इमारतीबाहेर काळे काका म्हणून शिपाई बसले होते. त्यांनी हसून स्वागत केले.
"थोडक्यात भिजलासा मॅडम." काळेकाका म्हणाले.
"होणं. साहेब आलेत?" तिने विचारले.