अनलॉक ३.०

9.9K 31 8
                                    

अनघावरून बाजूला कलंडत बेंडे सरांनी स्वतःचा श्वास गोळा केला. अनघापण छताकडे पाहात धापा टाकत होती. काही क्षण शांततेत गेले. अनघा तिच्या आत गेलेल्या खूप साऱ्या गरम वीर्याची योनीमध्ये आणि मांड्यांमध्ये अनुभूती घेत होती. तिला भयंकर शरम देखील वाटत होती. पण झाल्या प्रकारचा आनंदपण भान हरपून तिने गोळा केला होता.

" सर.. !?" अनघाचा पहिल्यांदा बोलली.

"हं ..?" सरांनी फक्त हुंकार दिला.

अनघाने तिची कूस सरांकडे वळवत त्यांच्या खांदयावर डोके ठेवले. बेंडेसरांनी पण कुशीवर वळत तिला कवेत घेतले. दोघे परत घट्ट मिठीत आले आणि एकमेकांना ओठांवर चुंबू लागले. काही वेळाने ते विलग झाले.

"अनघा... कसे वाटले?" सरांनी विचारले.

अनघा स्वतःच्या एकेरी उल्लेखाने आणखी सुखावली. सर मोकळेपणाने बोलत होते त्यामुळे तिला बरे वाटले. दोघेही अजुनपण नग्नच होते. सरांनी पण कपडे घालायची घाई केली नव्हती.

तिच्या नग्न नितम्बांवर एक हात फिरवत सरानी परत तिला विचारले," बोलली नाहीस .. कसे वाटले?"

"सर... तुम्ही.. तुम्ही.. खूपच दमदार पुरुष आहात." अनघा लाजत म्हणाली.

"ह्म्म्म... आणि...?" त्यांनी विचारले.

"आणि.. आणि काही नाही..." ती म्हणाली.

"खूप दिवसांची इच्छा होती. तुला करायची.. आज पूर्ण झाली." सर म्हणाले.

"हो ना सर... बसमध्ये झालेल्या त्या प्रकारानंतर मलाही अस्वस्थच वाटत होते. मलाही काहीशी ओढ लागली होती." ती म्हणाली.

" मी त्याबद्दल नाही म्हणालो." सर तिची मांडी चोळत म्हणाले.

"मग?" अनघाने संभ्रमित होत विचारले.

"मी जॉईन झालो त्याआधी एक आठवडा इथे संस्थेमध्ये येऊन गेलो होतो. क्रीडास्पर्धा आयोजित केल्या होत्या संस्थेमध्ये. मैदानावर तुला पहिली मी." असे म्हणत अनघाला सरानी आणखी जवळ ओढले.

"आणि पाहतच राहिलो." त्यांचे उठू पहात असलेले लिंग तिच्या मांडीला भिडले.

अनलॉकWhere stories live. Discover now