माजिदा बेगम - 03

6.4K 33 10
                                    

माजिदा बेगम
भाग - तिसरा

संतोष सोबत झालेल्या सुखद एन्काऊंटर नंतर माजिदा आपल्या फ्लॅटचे दार उघडुन आत शिरली तोच तिच्या अम्मीचा आवाज आला.

"माजिदा, एक छोटा लडका आया था देखो ट्युशन के बारे मे पुछते.." - घरात पाऊल टाकल्याक्षणी माजिदाच्या अम्मीने न्युजपेपर पाहत माजिदाला खबर दिली.

"हा अम्मी, मिली मै उसको.. आयेगा वो कल से.." - माजिदा उत्तरली आणि गालातल्या गालात हसत कपडे चेंज करु लागली. तिला आपल्या स्तनाग्रांवर अजुनही संतोषच्या ओठांचा स्पर्श जाणवत होता. त्याचे ते लहान मुलांसारखे ओठांच्या पकडीत दाबुन ओढलेले निप्पल आणि त्यातुन होणाऱ्या सुखद वेदना तिला आणखी कामुक करु लागल्या. बाथरुम मध्ये फ्रेश होताना तिचा हात नकळत टाईट झालेल्या उरोजांवर गेला. माजिदा स्वत:च्या बोटांनी कामवासना शमवण्याचा केविलवाना प्रयत्न करणार तोच तिने स्वत:ला सावरले. आता काही झाले तरी संतोष कडुनच मनसोक्त सुख घ्यायचे असे मनातच ठरवुन तिने चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे उडवले आणि फ्रेश होऊन बाहेर आली.

इकडे संतोष धापा टाकतच घराच्या बाहेर पोहोचला. माधवी समोर आपली हालत लपवण्यासाठी तो घरा बाहेरच थोडा वेळ बसुन राहिला. त्याच्या छातीची धडधड आणि माजिदाशी झालेल्या एन्काऊंटर मुळे लिंगात स्पंदणे चालूच होती. कसाबसा स्वत:ला आवरत सांभाळत त्याने श्वासावर कंट्रोल आणला. चेहऱ्यावरुन हात फिरवत काही झालेच नाही अशा अविर्भावात आत गेला. बाल्कनीतुन बाहेर समोरच्या बिल्डिंग कडे पाहु लागला. आता मात्र त्याला माजिदाच्या फ्लॅट चा अंदाज आला होता. पण तिच्या फ्लॅटची नेमकी गॅलरी कोणती हे त्याला अजुनही समजत नव्हते. बिल्डिंग तर त्याला समजली असल्याने आता त्याला थोडा अंदाज तरी आला होता की माजिदाने त्या दोघांना किती जवळुन आणि अगदी स्पष्ट पाहिले होते.

इतकी कठीण परिस्थीती आपल्या हातातुन बाहेर गेली नाही यासाठी संतोष मनातल्या मनातच देवाचे आभार मानु लागला. जर कुणाला ही बातमी कळाली असती तर होत्याचे नव्हते झाले असते याची पुर्ण कल्पना त्याला होती. आता मात्र माधवीचे आपल्याबरोबर असलेले प्रकरण कुणालाच समजु नये यासाठी तो भविष्यात आणखी खबरदारी घ्यायचे ठरवु लागला. राहुन राहुन त्याला माजिदाचे स्तन डोळ्यांसमोर येत होते. इतके मोठे टंच उरोज त्याने फक्त पॉर्न मध्येच पाहिलेले. पण ते तर प्लास्टिक सर्जरी केलेले नकली स्तन असतात असे त्याच्या मित्राने एकदा संतोषला सांगितले होते.

माजिदा बेगमWhere stories live. Discover now