अनोळखी जागा
रॉबिन: हे चाललय ते आता खूप मोठी गोष्ट आहे.
अनोळखी व्यक्ती: ल्युसिफरच्या नावावर येईल ना सगळे.
रॉबिन: नक्कीच.
अनोळखी व्यक्ती: यायलाच पाहिजे स्वतःला राक्षस समजतोय ना तो आता समजेल कोण किती मोठा राक्षस आहे.
हळूहळू तो व्यक्ती आंधारातून बाहेर येतो. त्या व्यक्तीचा चेहऱ्यावर तेज असते. शिंग असल्याले हेल्मेट आणि हातामध्ये लांब अशी छडी.
रॉबिन त्याला त्याच्या नावाने बोलवतो.
सर लॉकी आपलाच विजय होईल.
( लॉकी हा नॉर्थ माय्थोलोजि मधील एक शत्रू आणि मस्तीचा देव मानला जातो. थोरचा भाऊ आणि ओडीन चा मुलगा असा याचा परिचय. आता पृथ्वीवर कशाला आलाय माहित नाही.)फर्नाडीस हिऱ्याची खाण
नताशा: फकीर सर, सर उठा.
फकीर शुद्धीत येतो ग्रिफीन त्याचाकडे बघतच असतो. फकीर समजून जातो. ग्रिफीन ला धन्यवाद करत उठतो तेवढ्यात मेन्तिक्योर तिथे येऊन ग्रिफीन ला घेऊन जातो.
फकीर: ग्रिफीन
वेध: त्याला जाऊदे येईल परत तो. मी सांगतो तसे कर तू
फकीर जाऊन ते पुस्तक घेतो.
फकीर: काय करू आता
वेध: बरोबर मधले पान काढ.फकीर मधले पान काढतो ही कोणती भाषा आहे काहीच समजत नाही. ते पान वेध कडे देत असतो तेवढ्यात वेध लांब होतो.
वेध: माझ्या कडे नाही नताशा कडे दे .
नताशा ते पान घेते आणि पाहते त्यावर एक मंत्र होते.
वेध: हे मंत्र फेइनिक्स ला बोलावण्याच आहे आता तुला हे मंत्र म्हणावे लागेल.
फकीर: ही वेगळी भाषा आहे.
वेध: ही प्राचीन भाषा ओडिनच्या राज्यातील आहे
फकीर: नताशा तुला जमेल का.
नताशा: मला जमेल का!
फकीर: ही वेळ आता जमेल का नाही पाहण्याची नाही जे ते आपल्याला स्वतःच करावे लागणार आहे.
नताशा धाडस करून ते मंत्र बोलू लागते.मंत्राचा स्वर ऐकून मेन्तिक्योर नताशा कडे येऊ लागतो आणि आलाच होता तेवढ्यात ग्रिफीन तिथे येतो आणि त्याला थांबवतो.
फकीर तेवढ्यात ग्रिफीनच्या पाठीवर बसतो.
फकीर: ग्रिफीन मला माहित आहे तू आता मला गॉड अपोलो ला भेटावले आहे. आपल्या दोघांना सोबत काम केले पाहिजे तेव्हा आपण याला मात करू शकतो.
ग्रिफीन मोठ्याने ओरडतो आणि मेन्तिक्योर ला घेऊन जातो ग्रिफीन ला मार्ग हा फकीर दाखवत असतो.
फकीर पहिल्यांदाच उंच आभाळात ढगांच्या मध्ये असतो त्याला खूप आनंद होत असतो. तेवढ्यात तो भानावर येतो आणि ग्रिफीन ला सांगतो मेन्तिक्योर खाली फेकून दे.
तिथे दुसरी कडे नताशा मंत्र म्हणत होती.
नताशा: याला ग्रिफीन सोबत जायची काय गरज होती.
वेध: तुला नाही समजणार. तू मंत्र बोल.
नताशा मंत्र बोलू लागली खूप प्रयत्न करून सुद्धा काही उपयोग होत नव्हता.
YOU ARE READING
फकीर
FanfictionThis story is fully in imagination There is not any Religion or Socity. This is Fun And Enjoy this