अनैतिक भाग ६

4.2K 11 1
                                    

अनैतिक
भाग सहा

अशा प्रकारे मुंबई मध्ये म्हणा किंवा महाबळेश्वर मध्ये म्हणा विवाहबाह्य संबंधाची नदी ओसंडून वाहत होती. अनैतिकतेचा पर्वत हा नैतिकतेच्या डोंगरापुढे खूपच अवाढव्य दिसत होता. नैतिकतेची आहार थाळी समोर अनैतिकतेचे फास्ट फूड तेजीत होते. मुंबईत आदिती आणि अनिकेतची जोडी एकमेकात रममाण झाली होती. आदिती ही विवाहित होती, एका मुलीची आई होती, आदिती ही अनिकेतपेक्षा वयाने मोठी होती ही सगळी परिमाणे एखाद्या निर्माल्यासारखी विवाहबाह्य संबंधाच्या नदीत वाहून जात होती. दोघेही या नवीन नात्यात मशगुल होते. आदितीला आदित्यच्या दूराव्यावर अनिकेतचा सहवास म्हणजे संजीवनी वाटत होती. आदिती ही आपल्या आठ वर्षाच्या आदित्य बरोबर असणाऱ्या संभोग क्रिडेची तुलना ही अनिकेत बरोबर असणाऱ्या काम शृंगाराबरोबर आपसूकपणे करत होती. आदितीचा आठ वर्षाचा कामानुभव आणि अनिकेतचा शृंगारातील नवखेपणा पण त्यातील इनोसंस यांचा मिलाप त्या काम शृंगारास खूप उंचीवर नेऊन ठेवत असे. आदिती आपल्या कामानुभवामुळे अनिकेतवर वरचढ होत असे. ती आपल्या सर्व फॅटसीज अनिकेत बरोबर पूर्ण करत असे. त्याला बेडवर आडवा झोपवून ती त्याच्या संपूर्ण शरीरावर चुंबनांनी रोमांच निर्माण करत असे. त्याच्या पिळदार छातीवर हात ठेवून आपली नितंबे त्याच्या मांडीवर ठेवून त्याचा आठ इंची सुळका ती आपल्या योनीत समाविष्ट करून घेत असे. मग तो संभोगाचा चरखा आदिती व अनिकेतच्या लिंग योनीच्या खेळात वासनेचे सुत कातत असे. त्याच्या मांडीवर बसून त्याच्या लिंगाला आपल्या योनीत घेऊन ती जेव्हा मागे पुढे होत असे तेव्हा तिची ३६ इंची छातीतील लुसलुशीत कबुतरे इतक्या जोरात हलत असे की अनिकेतचे हात त्या गुबगुबीत वक्षांना आपलेसे करण्यासाठी, त्याचा ताबा घेण्यासाठी अतिमहत्त्वाकांक्षी होत असत. त्याच्या लांबलचक हातात तो तिची वक्ष स्थळे कुस्करून त्याचा चोळामोळा करण्यासाठी प्रयत्न करत असे पण त्याच्या ताकदीचा त्याच्या जबरदस्तीचा परिणाम म्हणजे ती खूप जोरात त्याच्या लिंगाला आपल्या योनीत समाविष्ट करून घेत असे. त्याचे लिंग जेव्हा तिच्या योनीतील प्रेम बिंदूला टच होत असे तेव्हा हे विवाह बाह्य संबंध एक अलौकिक प्रतिभा प्राप्त करून एका सुंदर क्षणाचे साक्षीदार होत असे.

अनैतिकWhere stories live. Discover now