नमस्कार ...
भाग ३ साठी खुप उशीर जाला त्यबद्ल मी शमस्व्य आहे ....
आता कथेकडे वळूया ....
नाना समोर जस वैशालीच्या आतून नरेश ओरडला मी एकटा नाही सगळ्यांसमोर नरेश चा भूतकाळ समोर आला...
नरेश हा वैशालीच्या वर्गातला होता ...आणि खूप देखणा आणि स्वभावाने खूप हलवा ...
नरेश ची घरची पिस्थिती खूप काही चांगली नव्हती ...
घरी फक्त आई होती..वडील आजाराने लहान असताना गेले होते ....
आणि नरेश आणि त्याझी आई दोघेच घरी राहत.....
नरेश जसा वयात येत गेला तसा त्याजह्या आईच त्या कडे दुर्लक्ष होत गेलं...
त्याला वाईट सवयी लागल्या होत्या ....
तंबाखू आणि सिगरेट हे व्यसन त्याला लागले होते...
ही गोष्ट त्याझा आई च्या कानावर आली होती...
आणि या वरून त्यांचं भडण होत असे ...
या मुळे नरेशच्या दिमागवर परिणाम होत होता...
यामुळे तो एकटा बसू लागला...
हळू हळू त्याच्या वागण्यात सगळ्यांना फरक जाणवू लागला ...
मधेच एकटा हसत ...
झाडावर चढून बसत ...
त्याला झपटल होत ...पण कधी कुठे. कसं...
हे कोणालाच माहीत नवत..
हे सगळ समजण्या आधीच त्यने ट्रेन खाली येऊन जीव दिला...
पण कोणालाच माहीत नाही तो कसा गेला...
परंतु त्याने जीव दिल्यानंतर तो आहे ...त्याझं आत्मा आहे असं सगळ्यांना वाटत होत...
आणि एवढ्या वर्ष नतर त्याझ नाव ऐकून सगळेच घाबरले ..
कारण नरेश ने आत्महत्या का केली ..
का मारलं त्याला त्या सोबत अस काय जाल कोणालाच माहित नवत...
परंतु आता ...
नरेश आलंय ....आणि कोणा सोबत आलंय तो कसा गेला हे आण्णा ला संमजनार