आज शाळेचा शेवटचा दिवस होता.उद्यापासून winter vacation ला सुरुवात होणार होती. त्यासोबत मनात विचारांचा दंगाही चालला होता.
Naira:: shit..... नेहमीप्रमाणे घरीच राहावे लागणार आणि अजून काय तर festival celebration ला hometown visit हे सोडून वेगळ काहीच नाहीये का???
goooooddd.....Viju:: तुमचा काय plan आहे, girls.
Sru:: Nothing special..
Sanu:: Actually, नेहमीप्रमाणेच कुटुंबातील सदस्यांसह सण-उत्सव, विधी परंपरा आणि त्या सर्व गोष्टी.
Sru:: ओय आणि ........fuuuuuun
तुम्ही तिला कसे विसरू शकता !!
आपल्या जीवनसृष्टीतील सर्वात मोलाचा मुद्दा.Viju:: चला तर मग..
या मोलाच्या मुद्द्याला आयुष्याच्या शाळेत दाखला करून देऊया.Naira:: आणि... ते कसे होणार आहे?
ESTÁS LEYENDO
Dusk Charm🍁🍂
AventuraAn adventure story of high school girls with sweet memories and lots of fun🤩