सुश्मिता म्हणजे मनीषा ची जुळी बहीण,
माझं थरकापच उडाला,मी तिच्याकडे बघितले,
तर ती लाजाळ चेहऱ्याने खाली पाहत, उठून मनीषा सोबत आत गेली...म्हणजे मी सुश्मिता सोबत...
इथून पुढे...
तर माझं नाव आदी, मी डिझायनर आहे.
मनीषा माझी बायको आमचं लव्ह मॅरेज वगेरे असं काही नाही साधंसुध बघण्याचा वगेरे कार्यक्रम करत, आमचं अरेंज मॅरेज झालंय, आमच्या लग्नाला नुकतीच ३ महिने पूर्ण झाली,मनीषा बद्दल सांगायचं झालं तर अतिशय मन मिळाऊ, साधी सरळ, तिचं आवाज जणू काय जशी कोयाल, सुरेल व सुरेख असा तिचा आवाज, उत्कृष्ट गृहिणी अशी माझी मनीषा, मनिषाच्या अश्या स्वभावाने मी तिच्यावर मोहित झालो, आणि मी बाबांनी आणलेल्या स्थळाला होकार दिला, ती बँकेत नोकरीला ही आहे...
तिच्या घरच्यांन बद्दल सांगायचं झालं तर आई बाबा, आणि
तिला एक जुळी बहिण हि आहे जी हुबेहूब तिच्यासारखी दिसते आम्ही ह्या अगोदरही ही कित्येक वेळा भेटलोय,
मी मनीषा च्या घरी जायचो तेव्हा ती तिथे असत तिचं नाव सुश्मिता.
दोघींना समोर उभ्या केल्या तर कोण मनीषा आणि कोण सुश्मिता असं ओळखणं एकदम कठीण.
पण तिचं लग्न नव्हतं झालं अजून,पाहिलं मनिषाच्या बाबांनी मनीषा चं लग्न उरकलं, कारण सुश्मिता ला पुढे अजून शिकायचं होतं.
तर आता आपण वर्तमान काळात येऊया..
हे असं घडलं,
म्हणजे मी सुश्मिता सोबत किस केले, हे जेव्हा मला ध्यानात आलं तेव्हा माझा थरकापच उडाला, मलाच माझी लाज वाटू लागली, मला ध्यानात येऊ लागले की जेव्हा मी तिला किस साठी पकडले तेव्हा ती जी.. बोलली..
म्हणजे जिजू!! बोलायचं होतं तिला..तरी मला काही तरी वेगळं जाणवलं पण की हे माझ्या का नाही ध्यानात आलं, पण कसं येणार तिने ही मनीषा चे कपडे घातले होते..
मी त्याच विचाराने अंघोळीला गेलो...
मी बाथरूम मध्ये शॉवर खाली उभा राहत हेच विचार करत होतो,
पण हे ही माझ्या विचार ध्यानात आलं की तिने मला नंतर सोफ्यावर आडवलं का नाही!!
उलट तीने स्वतःने मी तिच्या खांद्यावर दात रोवले तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली हे मला अजून ही आठवतंय...
YOU ARE READING
बायको आणि मेहुणी
Romanceजुळ्या... एक सारख्या दिसणाऱ्या माझी बायको मनीषा आणि माझी मेहुणी सुश्मिता...