मी तिच्याकडेच पाहत बसलो कारण मला बोलायची ही हिम्मत होत नव्हती.
पण तशी ती थांबली आणि म्हणाली,
मला माहित आहे, काय झालं असतं.. पण मला खरं सांगू काय वाटतंय?
मी - काय..
सुश्मिता - उगीचच मनीषा आली, आणि लाजत पुढे दरवाजा उघडुन पुढे बसायला गेली...इथून पुढे...
मी गपगुमान गाडी घराकडे वळवली, मी गोंधळून गेलो होतो, सुश्मिता च्या बोलण्याने, मला घाम पूर्णपणे सुटला होता, मी एक ही शब्द न काढता गाडी चालवत होतो.
शेवटी सुश्मिता म्हणाली,
जिजू नका ओ टेन्शन घेऊ, मला काळंतच नाही येवढं तुम्ही का टेन्शन घेता ते,
तिने मांडीवर हात ठेवला, हात ठेवत मला परत समजावू लागली, तिने मांडीवर हात ठेवताच मी खाली तिच्या हाताकडे बघत तिच्याकडे पाहिले,मला तिचाच चेहरा दिसत होता, ती काय बोलत आहे ह्याचा जरा ही अंदाज येत नव्हता, शेवटी तिने हात हलवत म्हणाली, जिजू पुढे बघा...
तेव्हा मी भानावर येत, समोर लक्ष दिले...
(हे काय होत होतं मला काही कळतंच नव्हतं)
...आम्ही घरी पोहचलो..
सुश्मिता - यार हे, फॉर्मल आणि ह्या गरमित उफ.. जीजू मी आंघोळीला जाते!!
मी - आता?
सुश्मिता - हो ना त्या शिवाय मला फ्रेश नाही वाटणार..
आणि ती अंघोळीला गेली..मी कपडे बदलून हॉल मध्ये टीव्ही बघत बसलो...
मी शेवटी, हाल्फ डे च्या बदली सुट्टीच घेतली..माझं काही त्या नाष्ट्याने पोट नाही भरलं म्हणून मी पिझ्झा ऑर्डर केला,
ती अंघोळ करून बाहेर आली, तिने मनीषा चा वन स्लिप वाला ड्रेस घातला होता आणि तिचीच शॉर्ट्स, आणि हॉल मध्ये ती आली..
सुष्मिता - जीजू.. काही खायला बनवू आपल्यासाठी? कारण मनीषा ने काही केलं नाही आहे..
मी - नको मी आपल्यासाठी पिझ्झा मागवला आहे..
सुश्मिता खुश होत.. पिझ्झा मला खायचाच होता.
आणि तेवढ्यात बेल वाजली.

أنت تقرأ
बायको आणि मेहुणी
عاطفيةजुळ्या... एक सारख्या दिसणाऱ्या माझी बायको मनीषा आणि माझी मेहुणी सुश्मिता...