नेहमीप्रमाणे मी त्यादिवशी ऑफिस वरून निघालो, खूप उशीर झाला होता, परत त्यात ट्रॅफिक ही खूप होती, दमून मापून मी घर पर्यंत पोहचलो, घड्याळात पाहिले तर रात्रीचे १० वाजले होते,
२ दिवस झाले मनीषा ही माहेरी गेली होती आज ती येणार होती, बरेच दिवस आमचा रोमान्स ही नव्हता झाला, मी दरवाज्यात आलो बेल वाजवली...
मनीषा ने दार उघडलं,
ती काही बोलायच्या आत फ्कत मला जी... असा आवाज ऐकू आला आणि मी दरवाज्यातच बॅग टाकली, आणि तिचं चेहरा पकडुन चुंबन घेऊ लागलो, सर्व माझं थकाण मी त्या चुंबन मधून गायब करत होतो...
येवढं तुटून पडलो की एका हाताने मी दरवाजा ढकलला, मनीषा माझ्या पासून सुटण्याचा थोड प्रयत्न करत होती, पण माझी तिच्यावर पकड एकदम घट्ट होती..
तिचं डोकं एका हाताने माझ्यावर दाबून ठेवत आणि दुसरा हात पाठीवर फिरवत दोघे ही सोफ्यावर विराजलो.मी तिला काही सोडायचं नाव नव्हतो घेत, कारण मला माहिती आहे, मनीषा माझं थकान कसं दूर करते ते.
पण आज कुणाच ठाऊक मनीषा नेहमी सारखी वाटत नव्हती, पण नंतर तिचं हालनं बंद झालं, आणि मला ती प्रतिसाद देऊ लागली, माझे तिच्या पाठीवर हात जोर जोरात फिरू लागले, ती ही मला चुंबनामध्ये प्रतिसाद देवू लागली व तिचे ही हात माझ्या पाठीवर वळवळ करू लागले, मी तिला सोफ्यावर किस करत करत झोपवली, अश्याने मी उत्तेजीत होत खाली हनुवटी वरून मानेवर किस केले, आणि गाऊन खांद्या जवळून सरकावून खांद्यावर किस केले आणि तिथे जोरदार चावा घेत दात रोवले तसं तिने मला तिच्या मिठीत घट्ट धरून आवळं, व ती आह.. आई गं... असे स्वर विस्फारू लागली, तिच्या खांद्यावर चांगलेच माझ्या दातांचे निशाण उमटले होते, आणि पुढे काय करणार इतक्यात बेल वाजली...
ती लगेच दचकली, मी दरवाजाकडे पाहत म्हणालो.. थांब हा.. बघतो.
मी दरवाजा उघडला,तशी आत येत..
अरे खूप उशीर झाला आज तुम्हाला...
म्हणून मीच,
आज दमले म्हणून बाहेरून पार्सल आणयला गेले, सुश्मिता ला ही आणले तिला परवा इंटरव्ह्यू ला जायचे आहे इकडेच नंबर लागलाय तिचं..मला म्हीती होती सुश्मिता,
सुश्मिता म्हणजे मनीषा ची जुळी बहीण,
माझं थरकापच उडाला,मी तिच्याकडे बघितले,
तर ती लाजाळ चेहऱ्याने खाली पाहत, उठून मनीषा सोबत आत किचन मध्ये गेली...
.
.
.
.
म्हणजे मी मनीषा समजुन सुश्मिता सोबत...उत्सुक आहात का? पुढे काय घडलं जाणून घ्ययचंय?
कमेंट मध्ये हो!!
असं
कमेंट करा...

VOCÊ ESTÁ LENDO
बायको आणि मेहुणी
Romanceजुळ्या... एक सारख्या दिसणाऱ्या माझी बायको मनीषा आणि माझी मेहुणी सुश्मिता...