Part - 3

2.8K 9 0
                                    

ती माझ्यावर आढळणार होती, इतक्यात तिला मी पकडले, पण हातातून निसटून तिचं पूर्ण अंग माझ्या छातीवर अढळलं आणि तिचं चेहरा आणि माझं चेहरा एकदम समोर समोर आला, तिची नजर आणि माझी नजर एकमेकांना भिडली होती, तिचं श्वास माझ्या चेहरावरती जाणवत होता..
माझी छाती जोर जोरात वर खाली होत होती,
मी तिला काही बोलणार इतक्यात तिने..
जसं टाळी देताना एक हात दुसऱ्या हातावर आढळतो..
तसं तिचा चेहरा माझ्यावर आढळला, आणि तिचे ओठ माझ्या ओठाच्या बाजूला गालावर चिपकवत, तिने माझं पाठून डोकं धरलं, ती जणू काय मला खातच होती, दात तिचे माझ्या गालावर रांगत होते.. तिने तिचे हात खाली नेत माझे हात हातात पकडत तिच्या मागे नेऊन सोडले..

मी तिच्या पाठीवर हात ठेवत तिथे जरब मिळवली...
तिने ओठ सरकवत येत.. घट चुंबन करू लागली, आमचं चुंबनाचा आवाज ही कानात ऐकू येत होता..

तिने माझ्यावर नीट जरब बसवत मला सोफ्यावर किस करतच लोटले, आणि दोघे ही सोफ्यावर पडलो, ती माझ्यावर चुंबनातच गुंतली होती..
आता माझं ही मला राहवेनासं झालं, मी ही तिच्या त्या ड्रेस वरुन मागून हात फिरवू लागलो.. त्या दीर्घ चुंबनात, मी ही अजून उतावीळ होत तिला प्रतिसाद देऊ लागलो होतो..

पण म्हणतात ना.. काही तरी चांगल करायला चाललो की कुणीतरी येतं.. तसं आम्ही दोघांमध्ये गुंतलेले असताना दारावरची बेल वाजली.. माझ्या ध्यानात आलं कुणीतरी आलंय पण सुष्मिता काही तिची माझ्यावरची पकड सोडायला काय तयार नव्हती..

ती अजूनच उत्तेजणेने किस मध्ये मग्न होती.. मी किस चालू असताना किंचित डोळे उघडले तेव्हा ती पूर्ण डोळे बंद करून, माझा आस्वाद घेत चुंबत होती..

असं रूप तर मी मनीषाचं ही कधी पाहिलं नव्हतं.. तिचं ते वाइल्ड किस, जणू काय ह्यानंतर कधी भेटणार ही नाही अश्या तरेचे किस ती मला देत होती, मी ही तिला उत्तम रित्या प्रतिसाद देत होतो..

पण सतत रित्या बेल वाजू लागली, आणि ती भानावर येत लगेच लांब होत तिचं तोंड हातानी पुसत बाजूला झाली, मी ही तोंड पुसत कपडे नीट केले आणि दरवाजा उघडायला गेलो.. सुश्मिता लगोलग बेडरूम मध्ये गेली.

बायको आणि मेहुणीTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang