तिची योनी अगदी रसरशीत होती. टच्च फुगलेल्या फुग्यावर जणू मध्ये दाब देऊन रेष आखली होती.
"कितीवेळा केलंय?" तो तिची योनी कुरवाळत बोलला.
"लाज वाटते का? काहीपण विचारू नकोस!" ती उसासे टाकत बोलली.
"बोला ना!" तो
"डोकं फिरवू नकोस हा तू!" ती पेटून उठली होती, उतावीळ झाली होती. "हं" म्हणत तो उभा राहिला टेबलावरचं पाकीट फोडून त्यातलं एक काँडोम त्याने सराईतपणे आपल्या लिंगावर चढवलं. वाकून तिच्या मांड्यांना विळखा घालत तिला त्याने भिंतीकडून स्वतःकडे ओढलं. तिची कंबर बेडच्या अगदी कडेवर आणली. तिचे नितंब हवेत होते. तिच्या गुडघ्यांखाली धरून त्याने तिला उचलून धरले होते तिचे पाय त्याच्या कोपऱ्यांवर स्थिरावले होते. एका हाताने आपली तापलेली पोलादी पहार धरून त्याने तिचे टोक तिच्या योनीवर टेकवले. तिने श्वास भरून घेतला डोळे आणखी गच्च मिटले. त्या स्पर्शाने तिच्या सर्वांगात जणू असंख्य वीजा सळसळत असल्याचा भास तिला झाला. तिने आपल्या मुठी गच्च आवळल्या. हाताने धरून दोन तीन वेळा त्याने त्याचे लिंग दोन तीन वेळा त्या फटीत वरपासून खालपर्यंत फिरवले. तिच्या अंगावर शहारे फुटले. मनातल्या मनात ती घाबरली पण या भीतीतही एक वेगळाच आनंद होता. शेवटी अंदाज घेत त्याने आपले लिंग स्थिरावले आणि दोन्ही हातांनी पायांची पकड घेत त्याने अगदी हळूच त्याचे भलंमोठं लिंग तिच्यात घुसवलं. इतके हळू की ते आत घुसताना त्याचा प्रत्येक रोमारोमाला होणारा स्पर्श दोघांनाही जाणवला.
"स्सssssssss!" वेदनेची कळ शिरशिरत तिच्या डोक्यापर्यंत गेली. वेदनाही किती सुख देऊ शकतात याचा अनुभव तिला आज प्रथमच मिळत होता. एक क्षण थांबून त्याने पुन्हा जोर लावला आणखी आत घुसण्याचा प्रयत्न करू लागला.
"आssssss उच! हळू अक्षू!!" ती विव्हळत होती.
पहिलीच वेळ असल्याने तिच्यासाठी हे तितकंसं सोपं नव्हतं. हळूवरपणा काम करत नाहीये हे लक्षात आल्यावर त्याने कंबर किंचित मागे घेत श्वास भरला आणि तिच्या पायांवरील हातांची पकड आणखी घट्ट करत एक जोरदार दणका दिला आणि एका झटक्यात तो अर्ध्याहून अधिक आत घुसला.
आयाsssss ईssss! मेले.... आऊsssss अsssssहहह!" तिच्या तोंडातून मोठी किंकाळी फुटली. त्याने आपला तळवा तिच्या तोंडावर दाबत तिचे पुढचे आवाज बंद केले. तिच्या डोळ्यातून अखंड पाणी वाहू लागले. आवळलेल्या मुठी ती जोरजोरात गादीवर आदळत होती. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या वेदना अगदी स्पष्ट जाणवत होत्या. तिचे कौमार्य उद्धवस्त करत तो अगदी आत पोचला होता. अतिवेदनेने तिचा जीव नकोसा झाला होता. त्यात त्याने तिचे तोंड दाबून तिचा आवाज बंद केला होता. अगदी सावकाश वेगाने तो हळुवारपणे आत बाहेर करू लागला. त्याच्या दणक्यांच्या तालावर ती विव्हळू लागली. आत घुसताना ती मोठ्यांदा कण्हत होती आणि बाहेर येताना सुस्कारे सोडत होती. तिचे स्तन उसळ्या मारत होते. वेदना आणि उत्तेजनेने ती बेजार झाली होती. तो जाणीवपूर्वक त्याचा वेग वाढवत नव्हता. तिने तिची कंबर उचलून धरली होती. तिची योनी इतकी अरुंद होती की त्याच लिंग कुणीतरी मुठीत अगदी घट्ट पकडलं होतं असं त्याला वाटत होतं.
तिने अचानक तिचे पाय त्याच्या छातीवर टेकवले आणि त्याला जोराचा धक्का दिला. त्याची पकड सुटली आणि तो जरासा मागे सरकला. त्याने तिला उलटं फिरवलं आणि तिचे हात बेडवर टेकवून ती ओणवी उभी केली. तिचे नितंब अगदी घट्ट होते. ओणवे उभी राहिल्यामुळे ते आणखी मोठे दिसू लागले. कमरेची वळणे अधिकच वक्र झाली. तिने पाय फाकवून त्याला रस्ता दाखवला. एका हाताने तिच्या कमरेवर घट्ट पकड घेत दुसऱ्या हाताने त्याने आपल्या लिंगाला योग्य जागी टेकविले व फटीत पुन्हा तो त्याचे लिंग वर खाली घासु लागला.
"आउच! अक्षुsssss! किती छान करतोयस तूssss! स्स्स्सsssss!" ती पुन्हा सुस्कारे सोडू लागली. तिची पाठ अगदी आकर्षक दिसत होती. तिचे केस खांद्यांवरून पुढे रुळत होते. त्याने तिच्या कमरेची वळणे आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडली आणि पुन्हा सावकाश आत प्रवेश केला. तिने आपले पोट खाली दाबले आणि आपले नितंब आणखी मागे ढकलले. तसेच तिने तिची छाती पुढे बाहेर काढुन मान वर केली. तिच्या पाठीची कमान झाली होती. कमरेची पकड मजबूत करत त्याने अगदी वेगाने तिच्यावर आघात करण्यास सुरवात केली.
"आsss आsss आsss! आईs हं sss हंsss! हळू ना अक्षु!"ती प्रत्येक ठोक्याबरोबर विव्हळत होती. त्याचा वेग हळूहळू वाढत चालला होता आणि तिच्या वेदनाही! तिच्या विव्हळण्याचा आवाजही वाढत चालला होता.
दोघांच्याही मांड्या ओल्या झाल्या होत्या त्याच्या दणक्यांबरोबर थप्प थप्प असा आवाज खोलीत घुमत होता. पराकोटीच्या वेदना आणि असिमीत आनंद याचा यापूर्वी कधीही न घेतलेला अनुभव ती घेत होती. तिचे स्तन जोरजोरात उसळ्या मारत होते. हळुहळू तिला त्या परमोच्च क्षणाची चाहूल लागू लागली होती.
""वॉव! उफ्फssss स्स्सsss! आss ह!"
"हंsssssss!"
"आई..आई..आssssss इ"
"स्सssss.. हंss!"
उत्तेजनेच्या भरात तिच्या तोंडून असे वेगवेगळे चित्कार फुटत होते. आणि हे आवाज त्याला आणखी चेतवत होते. तो ही आता संपत आला होता. अचानक दोघांच्या अंगातूनही ती शिरशिरी सर्रर्रकन वाहिली. तो झडून तिच्या बाजूला बेडवर कोसळला. तिला सुख म्हणजे काय असतं हे त्या क्षणाला कळलं. दोघेही धापा टाकत होते. दोघांचीही शरीरे घामाने चिंब भिजली होती. दोघेही काही वेळ तसेच पडून राहिले.
आरपे, राहू या आज इकडेच, उद्या नाही तरी सुट्टी आहे,जाऊ उद्या दुपारपर्यंत परत.
आज तुला मस्त भोगायची आणि ठोकायची इच्छा झालीय बघ.... "तू म्हणतोस आणि मूड मध्ये अलायस म्हणून मान्य करतेय बरं का ?
अक्षय च्या शब्दात पुढचे वर्णन......
माझे लिंग तरारून फुलले होते. मी उभे राहून पट्कन माझी निकर काढून टाकली. त्याबरोबर तो तापलेला काळाशार तगडा लंड वरच्या दिशेने ताठ होऊन थरथरत झुलू लागला. आपल्या लाडक्या प्रेयसीला घुसळायला जणू तो आतुर झाला होता. अपर्णाने त्याला पाहताच लाजेने डोळे मिटून घेतले. मी क्षणाचाही विलंब न करता तिच्या अंगावर स्वत:ला झोकून दिले. आमची नग्न शरीरे एकमेकांना भिडली. तिच्याशी धसमुसळेपणा करता करता मी तिच्या दोन मांड्या अलग केल्या. आता मात्र ती थोडी सावध झाली. आपला एक हात तिने पुच्चीवर झाकून धरला. तिचा तो त्रिकोण पाहायला मी खरा तर खूप आसुसलो होतो.
मी जेव्हा चिकणी योनी अंतर्बाह्य पाहून जिभेने पूर्ण चाटून मदानमणी चोखतो तेव्हाच लवडा चांगल्या प्रकारे erection होतो याची मला जाणीव आहे, तिचा हात दूर करण्याचा प्रयत्न करताच ती म्हणाली "नको.. "पण हे आवडतंय रे मला, मी काही न बोलता तिच्या ओठांवर चुंबन घेतले आणि कानाशी कुजबुजलो Lets cross the limit tonight. Don't worry nothing will happen." तिचे रसरशीत स्तन दाबत मी तिला चुंबू लागलो. "नको ना.. मला भीती वाटते तुझ्या मोठ्या लवड्याची" ती म्हणाली. तिचा हात तिच्या योनिवरून बाजूला केला. तिनेही फार विरोध केला नाही. आणि मग दोन मांड्यांच्या मधला तो मधाळ भाग मी भान हरपून पाहत राहिलो. सपाट,तुळतुळीत योनी व त्याखाली तपकिरी रंगाचे जाड ओलसर योनिद्वार दडले होते. दोन तांबूस पाकळ्यांमध्ये रसाने भरलेली फट दिसत होती. त्या पाकळ्या मी दोन्ही बोटांनी फाकवल्या आणि आतली लाल गुलाबी पुच्ची पाहू लागलो. अपर्णाची पुच्ची "जस्ट परफेक्ट" होती. कामरसाने पाझरून ओतप्रोत भरली होती. बोटांनी तिची थोडी उघडझाप करून मग मी तिच्या दोन्ही बाजूला थोडे रगडत राहिलो. तिच्या पुच्चीत तोंड जीभ घालून शक्यतोवर आत सारून तिचा क्लिटोरिस चे जिभेने मर्दन केले त्या मर्दनाने ती अजून पाझरू लागली. माझा लंड पण आता मदमस्त होऊन गळू लागला होता.मग मी तिची योनी खालून वर चाटून,चोखून घेतली
ESTÁS LEYENDO
नवयौवना
Romanceवयात आल्यावर पहिल्या प्रणयाची तारुण्याने भरलेल्या नवयौवना ची प्रणय लिला...