जोरदार भूक लागल्याने गडबडीने भर उन्हात दुपारी हा घरी चालला होता.. बराच वेळ फोन वाजत असल्या याने तसाच गाडी चालवत फोन चेक केला.. तिचा अचानक कॉल पाहून अक्षय देखील गडबडला.. त्याची हृदयाची धडधड वाढली.. त्याने फोन उचलला, तिने विचारलं "कामात नाही ना..?"कुठे आहात "?
हा म्हणाला बोल की ग आरपे "घरी चाललोय, जेवायला.. बोल ना.."
ती म्हणाली "थांबा आलेच.." आणि फोन ठेवुन दिला..
फोनवरचं बोलणं संपवत ती उठली. आजचा शनिवारचा हाफ डे होता. तशी दर शनीवारी ती आपल्या घरी भोरला जात असे. पण आज ती घरी गेली नव्हती. सकाळपासून 'पर्सनल स्त्रीसुलभ waxing, नहाणे,आठवड्याची राहिलेली कामे' उरकत रूमवरच पडून होती. आता 2-3 बाकीचे कॉल आणि त्याच्याशी फोनवर बोलण्यात कधी दुपारचे बारा वाजले हेदेखील तिला कळले नाही.तो तिच्या आत्याचाच मुलगा होता. नुकतंच शिक्षण संपवून तो कुठल्याश्या कंपनीत नोकरीसही लागला होता. सुरवातीस अगदी तुरळक बोलणारा अक्षय नंतर नतंर नेहमीच तिला फोन करू लागला. दिवसा कॉलेजात असताना चॅटिंग आणि संध्याकाळपासून ते अगदी मध्यरात्रीपर्यंत फोनवर बोलणं सुरु झालं. ती भोरजवळच्या एका खेडेगावातून शिक्षणासाठी वाघोलीला आली होती. आता डिग्री पूर्ण होण्यास जेमतेम काही महिन्यांचा कालावधी उरला होता. छोटंसं गाव असल्याने कधी मुलांशी जवळीक निर्माण होण्याचा प्रश्न नव्हता. ती तशी सिंसिअर असल्याने कॉलेजातही कधी ती त्या फंदात पडली नव्हती. पण आताशा 24 ओलांडल्यावर तिच्या लग्नाबद्दल तिच्या घरात बोलणी सुरू झाली होती. घरच्यांनी तिच्यासाठी स्थळेही पाहण्यास सुरवात केली होती. यंदाच्या यात्रेच्यावेळी तिची आत्याने चेष्टेचेष्टेमध्ये तिच्या वडिलांजवळ तिला मागणीही घातली. अर्थात तीही वयात आली होतीच. तारुण्यसुलभ आकर्षण जरा उशीराच का होईना पण तिच्यात हळूहळू जागं होऊ लागलं होतंच! पण त्या आकर्षणाला वाट करून देणं तिला जमलं नव्हतं. हेच त्यानं पुरेपूर ओळखून आपल्या जाळ्यात तिला ओढलं. असंही सगळे लहानपणापासून अक्षु आणि अर्पणाचं लग्न होणार असं त्या दोघाना चिडवायचेच.
मग तो तिला फोन करू लागला. कधी गावाला जाताना तिला स्वारगेटला सोडू लागला. महिन्यातून एखादवेळी ते डिनरला जाऊ लागले. तो तसा हुशार होता. त्याने कधीही तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी तिच्याशी सूचक बोलला. ते दिवस दिवस चॅटिंग करायचे, फोनवर बोलायचे पण तो कटाक्षाने तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पाच मारायचा. त्याच्या नोकरीतल्या गोष्टी सांगायचा, तिच्या कॉलेजातल्या गमतीजमती विचारायचा तर कधी नातेवाईकांच्या गप्पा मारायचा. तीही तसंच बोलायची. तिचं मन नकळत त्याच्यात गुंतलं होतं. पण ते खूप श्रीमंत त्यात तो दिसायला एकदम स्मार्ट होता आणि एवढी चांगली नोकरीही होती त्यामुळे तो कधी आपला विचारही करणार नाही हे तिला ठाऊक होतं त्यामुळे तिने कधी आपल्या बोलण्या-वागण्यातून त्याला हे जाणवू दिलं नव्हतं. दोघेही अगदी मर्यादेत राहून एकमेकांशी वागत बोलत असत. आज फोनवर बोलता बोलता त्याने तिला रात्री जेवायला जाऊयात का असं विचारलं. तीही नेहमीप्रमाणे लगेच तयार झाली. त्याचा फोन ठेऊन ती उठली. अंघोळ वगैरे करून तिने भराभर स्वतःच आवरलं. बाहेर खासगी फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असल्याने तिला रात्री वेळेत परत येण्याचं टेन्शन नव्हतं.
हा घरी पोहोचला.. घरी कोणीच नव्हत.. 5 मिनिटातच ही आली.. याने उत्साहाने दार उघडताच समोर ही लावण्यवती उभी.. नेहमीप्रमाणे भारी दिसत होती..
पाणी देत "काय आज काय काम काढल..?" याने विचारले..
KAMU SEDANG MEMBACA
नवयौवना
Romansaवयात आल्यावर पहिल्या प्रणयाची तारुण्याने भरलेल्या नवयौवना ची प्रणय लिला...