भाग तीन

1.3K 9 0
                                    

आज मालतीच्या मनाचा कस लागणार होता. समाजाने घालून दिलेल्या संस्कारी चाकोरीतच राहायचं कि आपल्या मनातील अतृप्त इच्छापूर्ती करून घ्यायची. आज तिला ठरवावे लागणार होते. आज ती द्विधा अवस्थेत सापडली होते. एका बाजूला तिचे शरीर प्रणय मागत होते. दुसरीकडे तिचे मन तिला हे सांगत होत कि तू कोण आहे आणि हे कोणाशी करतेस. यातून बाहेर पड. पण का ? का यातून बाहेर पडायचं? हा माणूस मला मिळवण्यासाठी इतका धडपडतोय. मरणालाही न भिता त्याने हे धाडस केलं आहे. ते का आणि कशासाठी? माझ्या सौंदर्याला असं उपाशी कितीदिवस ठेवणार मी? असे एक ना अनेक प्रश्न ती तिच्या संस्कारी मनाला विचारत होती. 

भीमा त्याचा एक हात तिच्या कमरेभोवती फिरवू लागला. तिच्या कमरेची गोऱ्या तलम त्वचेचा तो त्याच्या हाताने आस्वाद घेऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. जणू काही खूप कष्टानी एखादी मौल्यवान गोष्ट मिळाल्यासारखी. मालतीला नवल वाटलं हा किती अधीर झाला आहे माझ्या यौवनाचे लाड पुरवण्यासाठी. त्याने तिचा पदर खाली टाकला आता त्याच्या समोर तिचे भारदस्त भरलेले ३६ चे दुधाळ स्थन उसळी मारत होते. त्याच्या मिठीतुन बाहेर पडण्याची तिची हालचाल आता मंदावली आणि काही क्षणातच तिची धडपड पूर्णपणे थांबली. भीमाने ते नेमकं हेरलं होत. त्यांची नजर परत एकदा भिडली. भीमाने हेरलं कि मालतीच्या नजरेत आता विरोध नसून निमंत्रण आहे.  त्याने तिचा दुसरा हाथ पण सोडला आणि तिच्या मानेत तोंड खुपसून तिच्या गळ्या मानेवर ओलसर चुंबनाचा मारा सुरु केला. भीमाचे खरखरीत ओठ तिच्या मानेवर आणि खांद्यावर फिरू लागले. मालतीच्या शरीरात सुद्धा कामाग्नी पेटू लागला.  

तिचा दुसरा हात सुद्धा त्याच्या खांद्यावर स्थिरावला. हळू हळू मालती कामवासनेचा आहारी जाऊ लागली. मालतीचा विरोध आता पूर्णपणे गळून पडला होता. तिला वाहत जाण्यात वेगळाच आनंद आणि समाधान वाटू लागलं. प्रतिष्ठा आणि मान मर्यादा यांच्या पलीकडे जाऊन तिला भीमाचा स्पर्श आवडू लागला, त्याच तिच्यावर तुटून पडणं तिला भोवू लागलं. तिच्या शरीराचं कित्तेक दिवस लाड नव्हतं झालं ते आज होत होत. तिला आता त्याला थांबवत नव्हतं.

मालकीण बाई 🔥 (18+)Where stories live. Discover now