घरी आल्या आल्या रंगराव तिला म्हणाले, "मला तयारी करायला अर्धा तास लागेल. तोपर्यंत तू तुझी तयारी आटोपून माझ्या खोलीतच ये. आज तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील." प्राजक्ता कातर आवाजात म्हणाली, "मला भीती वाटते आहे. आपण काही चुकीचं तर करत नाही आहोत ना?" रंगरावांनी तिचा गोड चेहरा ओंजळीत धरला आणि ते म्हणाले, "तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. माझ्यावर विश्वास ठेव."
प्राजक्ताच्या शरीरात आता कामाग्नी पुरता पेटून उठला होता. तिला प्रकाशची आठवण येत होती पण तो तर आता जवळ नव्हता. तिने रंगरावांना शरण जाण्याचं ठरवलं. पण तिने यावेळी कुठलाही मॉडर्न पेहराव न करता पारंपरिक साज शृंगार करायचं ठरवलं. नाहीतरी तिचे लग्नाच्या रात्री फारसे लाड झालेच नव्हते. तिने एक नारिंगी रंगाची मोठ्या काठाची नऊवारी साडी काढली. त्यावर मॅचिंग असा जर्द हिरवा आखूड बाह्यांचा तंग ब्लाउज शोधून त्या पेहरावाला साजेसे अलंकार काढले. मग आपल्या हातापायांची बोट निरखून पाहताना तिला जाणवलं कि तिला मॅनिक्यूर आणि पेडिक्यूरची गरज आहे. पण आता त्याला वेळ नव्हता. तिने थिनरने जुनं नेलपॉलिश उतरवत त्यावर लालचुटुक रंगाच्या शेडचं नेलपॉलिश लावलं. हातापायांवर बारीक लव आली होती. तिने हेअर रिमूव्हरने फक्त ती लवच नाही साफ केली तर काखेतले आणि गुप्तांगावरचे केस पण क्लीन केले. छान पैकी मॉइस्चरायझर सोपने अंघोळ करत तिने हिरवी G स्ट्रिंग पॅंटी पायातून वर चढवली. पॅंटी ज्याप्रकारे तिच्या गुळगुळीत त्वचेवरून घसरत होती त्यावरूनच तिला समजलं कि वॅक्सिन्ग व्यवस्थित झालं आहे.
लग्नात घातलेली नारिंगी रंगाकडे झुकणाऱ्या पिवळ्या रंगाची नऊवारी काठाची रेडिमेड तरीही अगदी परफेक्ट फिटिंगची साडी आणि आखूड बाह्यांचा हिरवा ब्लाउज तिने अंगावर चढवला. समोरून त्रिकोणी खोल गळा असलेला तो ब्लाउज तिच्या दोन्ही स्तनांमधली मादक घळई अधोरेखित करत होता. काष्टा पाठीवर अगदी खाली म्हणजे नितंबांमधल्या भेगेच्या जेमतेम २ बोटं वर बसला होता. ब्लाउजची पाठ लेसी होती त्यामुळे तिच्या पाठीचे स्नायू, दोन्ही खांद्यांखालच्या खळ्या आणि मधली पन्हळ स्पष्ट दिसत होती. कमरेवरच्या बारीक कड्यानी बनलेला तीन पदरी करगोटा कंबर आणि पाठीला चार चांद लावत होता. नाभीखाली खोचलेल्या निऱ्या तिचं सपाट नितळ गोरं पोट आणि नाजूक उभी, पण गहिरी नाभी दाखवत होते. खांद्यावर पदराच्या व्यवस्थित घड्या घालत तिने पदर एका साध्या पिनने ब्लाऊजला अडकवला. भिवया आणि पापण्या व्यवस्थित आय लायनरने कोरत तिने कमानदार आणि टोकांना निमुळत्या बनवल्या. ओठांवर लालचुटुक ग्लॉसि लिपस्टिक लावली. नाकात नथ अडकवून तिने कानात मोत्यांचे डूल घातले. गळ्यात मोत्यांचा चोकर नेकलेस घालत तिने दोन्ही हातात डझनभर हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला. पायात मुद्दाम वाजणारे पैंजण घालत केसात मोगऱ्याचा गजरा माळला. कपाळावर लाल कुंकवाची चंद्रकोर कोरत त्याच्या मध्यभागी एक चमचमती लहानशी टिकली लावली.
YOU ARE READING
प्राजक्ता
Romanceकथेतील पात्रांची, ठिकाणांची नावं, परस्पर संबंध आणि इतर घटना काल्पनिक असून याचा प्रत्यक्षात कोणाही व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.