प्रणव
अरे हा काय नालायकपणा आहे? मी ईथे बसलेलो असताना हा माणूस खूशाल माझ्या बायकोच्या चेअर भोवती हात टाकून बसला आहे . ह्याला काही लाज वैगरे आहे की नाही? आपलं वय काय चाललय आणि आपण वागतोय काय? कसले लोक असतात? मी हळूच तिरक्या नजरेने पाहीले तर त्यांचे माझ्याकडे लक्षच नव्हते. त्याचा हात तीच्या पलिकडच्या खांद्यावरती रेंगाळला होता. म्हणजे नूसता वरच्या वर. त्याने काही स्पर्श केला नव्हता तीला. मग मी परत पूढे पाहीले. काहीवेळाने परत मला काही हालचाल जाणवली. तर तो तिच्या कडे वळला होता आणि तीला काहीतरी सांगत होता. मेघा मला दिसत नव्हती. पण मी नीट पाहीले तर माझ्याकडचा हूबळीकरांचा हात मेघाच्या पलिकडच्या हातात गूंफला होता त्याचा दूसरा हात तीच्या ऊघड्या खांद्यावर फिरत होता.
काय चाललय हे? मेघाला तो प्रेशराईज करत होता का? तश्रेच असणार पण ती काहीवेळाने त्याला प्रतिकार करणार होती मला माहीत होते. ऊगाच मी काहीतरी बोलून तमाशा करण्यापेक्षा मेघाच त्याला प्रत्यूत्तर देईल. मला खात्री होती. पब्लिक प्लेस मधे ह्याची काय बिशाद आहे काही करायची असे मला वाटत होते. मी परत स्क्रीनकडे पाहू लागलो. काहीवेळाने मला हलकीशी हालचाल परत जाणवू लागली. मेघाचा हात हातात घेऊन तो कूस्करत होता. तो तिच्याकडे आणखी झूकला होता. मला नेमकं काय चाललय ते कळत नव्हते. मी काहीशी मान मागे नेत वर केली तेव्हा दिसले की फक्त तोच नाही तर मेघा देखील त्याच्याकडे झूकली होती. तो तीच्या खूपच जवळ तोंड नेत काही तरी बोलत होता. ती लाजत होती. काहीवेळ त्यांचा तो प्रकार चालला होता. तो तीला काहीतरी म्हणाला तीने लाडीक हसत नाकारात्मक मान डोलावली.
त्याने तीच्या माने जवळ तोंड नेत श्वास भरल्यासारखे केले. तीने अचानक कान दाबण्यासाठी मान कलती केली. पण तीची नजर त्यामूळे माझ्याकडे गेली. मी पटकन पूढे झालो. मला एसी मधे घाम फूटला. छाती धडधडायला लागली. पण चूकिचे तर ते दोघे वागत होते. मला समजत होते पण मात्र स्वतःलाच अपराधी मानत होते. त्या हूबळीकरचा आणि आता मेघाचाही जाम राग आला होता. असे कसे वागू शकतात हे. मेघाने माझ्याकडे पाहून पण तीला काहीही वाटले नाही. एवढी कशी ही बिनधास्त झाली. त्यांच्या जवळ जवळ खेटून गप्पा चालूच होत्या. मला ते काही सहन होत नव्हते ऊठून जावेसे वाटत होते. पण जाणार कसे मेघाला एकटीला सोडून? ती कूठे एकटी होती. येताना आम्ही हूबळीरांच्याच कार मधून आलो होतो. तेव्हापण त्यांच्या शेजारी ती बसली होती आणि मी मागे. ह्या वयस्कर काळ्या टकल्या बूटक्या माणसाचे सानिध्य मेघा कशी काय सहन करत होती मला नवलच वाटत होते. ते पण मी समोर असताना?