नेहाचे गोड गुपित भाग- २ CH-3

8.4K 10 2
                                    

Chapter 3

तिघांनी नंतर जेवून घेतले. नेहा ने विमल ला किचन स्वच्छ करण्यात मदत करत होती. विजय बाहेर हॉल मध्ये टी वी बघत होता.आणि विमल आणि नेहा गप्पा मारण्यात रंगलेल्या होत्या.

अर्ध्या तासा नंतर विमल आणि नेहा ने किचन स्वच्छ करून हॉल मध्ये आल्या. विजय सोफ्यावर टिपोय वर पाय पसरुन बसला होता. टीवी चे चैन्नल बदलण्याचा गुंग होता. रविवार असल्याने टी वी वर बघण्यासारखे काहीच नव्हते.

विमल आणि नेहा सोफ्यावर जावुन बसल्या. विमल विजय च्या शेजारी आणि नेहा विमल च्या शेजारी पलंगाच्या कडेवर बसली. विजय चैनल बदलत एक होलीवूड इंग्लीश सिनेमा त्याने निवडला. विजय विमल हॉलीवुड सिनेमा चे चाहते होते. नेहा ला इंग्लिश सिनेमा तितका तो आवडायचा नाही.

एक तासभर तिघांनी चित्रपट बघत घालवला. ब्रेक मध्ये त्यांच्या पैकी एक जन पाणी पिण्यासाठी नाहीतर सुसु करण्यसाठी जात असे. एका ब्रेक मध्ये विमल उठली आणि रूम च्या बाहेर गेली. विजय आणि नेहा फक्त दोघेच हॉल मध्ये अंधारात होते. टीवी चा मंद प्रकाश चालू होता. नेहा ला विजय कडुन कामुक हरकती सुरु करण्याची अपेक्षा होती.

विजय आत्ता तरी काहीतरी करेल ..या विचारात नेहा होती. पण तसे काही घडले नाही. विमल परत आली आणि चित्रपट तिघे ही बघू लागले. शेवटी विमल जांभई देत म्हणाली.

" मला खुप झोप येते.मी झोपायला जाते. विमल जागेवरून उठली.

" नेहा तुला तु रात्र भर थांबणार असशील तर गेस्ट रूम मध्ये झोप. गुड नाईट बेटा" ती म्हणाली आणि झोपायला निघुन गेली.

नेहा ने विजय कडे पाहिले. तिला वाटले आता तरी विजय परीस्थिती चा फायदा उचलून काही तरी करेल. पण तो मठ पणे टी वी बघत होता. मग नेहा सुध्दा टी वी पाहू लागली.

थोड्या वेळाने नेहा ने विजय कडे पहिलं. तो तिच्या कडे एकटक बघत होता. नेहा ने अस्पष्टपणे स्मित केले. विजय ने सुध्दा स्मित केले. विजय जागेवरून उठला रूमबाहेर जावुन परत आला.

नेहाचे गोड गुपित भाग- २Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ