नेहाचे गोड गुपित भाग २ CH=1

11.8K 14 1
                                    

Chapter  1

विजय -नेहा च्या कामुक क्षणाला चार दिवस उलटून गेले होते. नेहा ला विजय ची काहीच खबर नव्हती. दोन दिवस नेहा जेवढे घराच्या बाहेर रहता येईल तेवढे बाहेर राहण्याचा प्रयत्न करत होती.  विजय च्या समोर येणे ती टाळत होती. विजय च्या घरावरून नेहमी जाण्याचा रस्ता तिने बदलला होता. जरी झालेला प्रकार नेहा ला आवडला होता. पण चांगल्या घरात वाढलेली सुसंस्कृत मुलगी नेहाला लाज शरम आणि अपराध्यासारखे वाटत होते. गोंधळलेल्याची भावना तिच्या मनात होती.

नेहा च्या आई बाबांना यायला अजुन चार दिवस बाकी होते. आणि आई बाबा शिवाय नेहा ला अजुन चार दिवस तरी काका काकी च्या शिवाय दिवस काढणे नेहा ला जड जाणार होते.

शनिवारी नेहा ला कुठे जाण्याचा मूड नव्हता. आणि घरातच थांबन्याचा निर्णय नेहा ने घेतला. आंघोळ करून नेहा हॉल मध्ये टीवी लावुन बसली. मोबाईल वर व्हाटस अप वर मैत्रिणी शी मेसेज करत बसली होती. पॉपकॉर्न खात होती. काही वेळानंतर दरवाज्याची बेल वाजली. आता कोण ह्यावेळी कोण असेल..विजय च्या विचाराने नेहा गडबडली. आज विमल ये विजय हिंमत नाही करणार नाही. आला तरी जास्त वेळ थांबणार नाही असे नेहा ला वाटले 

नेहा दरवाजा च्या दिशेने चालत गेली. तिने पीप होल मधुन पाहिले बाहेरच्या बाजुला विमल होती. तिने देवाचे आभार मागत दरवाजा उघडला आणि विमल चे स्वागत केले.

" कशी आहेस बाळा ...विमल ने हसुन नेहा ला विचारले.

" मस्त विमल काकी ..तु कशी आहेस. नेहा ने उत्तर देत तिला घरात घेतले.

जशी विमल आतमध्ये आली तशी तिने नेहा ला घट्ट मिठी मारली. नेहा सुध्दा तिला घट्ट बिलगलि. दोघी जेव्हा भेटतात तेव्हा असेच एकमेकांना आलिंगन देतात.

" काय मग ..काय करत होतीस. विमल ने नेहा ला सोडले आणि सरळ हॉल मध्ये प्रवेश केला.

" जस्ट टाईम पास चालू आहे ..काकी ..नेहा ने उत्तर दिले.आणि दोघी हॉल मधल्या सोफ्यावर येवून बसल्या. नेहा ने टीवी चा आवाज बंद केला आणि दोघींच्या गप्पा सुरु झाल्या.

नेहाचे गोड गुपित भाग- २Donde viven las historias. Descúbrelo ahora