ब्युटी पार्लर
नमस्कार मंडळी, मी एका खेडेगावात राहणारी मुलगी .माझ्या अंगी तशा नृत्य, गायन, मेहंदी काढणे, मेकअप करणे अशा नानाविध कला उपजतच होत्या.दिसायला फार आकर्षक असल्याने खूप प्रपोजल यायची परंतु मी कधी कुणाला दाद दिली नव्हती कारण माझ्या आईने मरताना एक अट घातली होती पोरी लग्नाआधी कसला व्यभिचार करू नको आणि आमिषाला बळी पडू नकोस.आणि म...