हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू महासन्निधानम् यांच्या ४५ व्या जयंतीचे औचित्य साधून आदि कैलास नित्यानंद परमशिव देवालयामध्ये आज 'ध्वजारोहण' सोहळ्यास (ध्वज उभारण्याचा सोहळा ) प्रारंभ करण्यात आला. अवकाशात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी "कैलास "आणि "परमशिवा"च्या चिन्हांनी ध्वज सुशोभित केला होता. ब्रह्मांडांमधील सर्व लोकांतील प्रत्येक स्वरूपातील देवतांना सोहळयात सहभागी होण्यासाठी थेट आवाहन करता येणार्या वेद-आगम, उपनिषदे आणि श्लोक विशेषतः मेघगर्जनेसमान श्लोक असणाऱ्या 'ब्रह्मांडमंत्रा'सारख्या मंत्रांनी विधी, होम व भव्य दिव्य मिरवणुकीचा सोहळा संपन्न केला गेला. येथील क्षेत्रामध्ये 'परमशिवां'च्या चैतन्याच्या प्रभावी अवतरणासहीत 'नित्यानंदोत्सवा'चा प्रथम दिन आपण या 'ध्वजारोहण' सोहळ्यातून अधिकृतरीत्या स्थापित केला. पृथ