महाराष्ट्र संतांची भूमी, या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाचा मोठा इतिहास. याच वारकऱयांचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वारी. विठ्ठल भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरला चालत जात असतात. या वारीत श्रीहरी म्हणजेच विठ्ठलही चालतो अस म्हणतात. आणि तो वारकऱ्यांना भेटतो ही. अशाच एक वारीतील श्रीहरीची गोष्ट.
3 parts