चार दिवसांनी आदी बरा झाला, सगळ्यांशी बोलला आता पाळी प्रियाला समजवन्याची होती.
आदी : मला बोलायचं आहे तुझ्याशी.
प्रिया : हो.
आदी : म्हणजे माझ म्हणणं ऐकून घे नंतर तु ठरव.
आदी :
तुला माहिती आहे माझं आणी दादाच नातं कस
आहे माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट
म्हणजे माझा दादा, त्यामुळे त्याच्या शिवाय लग्न
करण मला जमणार नाही, आणी खर सांगू मला
तुझ्याशी लग्न करायच आहे पण असं नाही,
सगळ्यांच्या उपस्थितित, देवा ब्राम्हनाच्या
साक्षीने, मोठ्यांच्या आशीर्वादाने.प्रिया : मला पण असंच करायच आहे पण भीती वाटते.
आदी : कसली
प्रिया : मी तुला गमावून तर बसणार नाही ना याची
आदी हसत तिच्या कडे बघतो
आदी : मी तुझाच आहे, फक्त विश्वास ठेव
प्रिया : आणी माझ्या घरातल्यानी केलेली तयारी.
आदी : एक काम कर एक महिन्यांनी साखरपुडा करू
नंतर काही वेळाने लग्न.प्रिया : हो पण
आदी : प्रिया प्लीज मला दादावहिनीला तयार करायला
एवढा वेळ तरी लागणार नाप्रिया : ok.
आदी : थँक्यू सो मच
प्रिया : ठीक आहे , मला तुझ सगळं म्हणणं मान्य
आहेत, पण मला सुद्धा एक वचन हवयं.आदी : वचन कसल ?
प्रिया : प्रॉमिस कर कि लग्न माझ्याशीच करशील.
आदी तिच्या समोर जातो, तिला आपल्याजवळ ओढत
आदी : मी दादाची शपत घेऊन सांगतो लग्न तुझ्याशीच
करीन.