मुक्त (नवीन वळणावरची ) 7

943 4 4
                                    

देवळाशेजारी आदी आणि प्रिया बसलेले, दोघांनाही काय बोलाव सुचत न्हवत. एकदुसऱ्याला डोळ्यांनी पाहणं, हलकेच 😳😳😳लाजण सुरु होत.

प्रिया  : असं बघू नको ना. 😐😐😐

आदी  : का  ? 😏😏

प्रिया  : मला लाज वाटतेय 😳😳😳

आदी  :  काय 😱😱😱

प्रिया : असा रिऍक्ट व्हायला काय झालं. 😒😒😒

आदी  :
                  म्हणजे जी मुलगी मला माझ्याच राज्यातून
                किडनॅप 😱😱करु शकते, बेधडक आपल्या
         आईबाबांना स्वतःच्या 💓प्रेमा बद्दल सांगू शकते ती
        आता माझ्यासमोर चक्क लाजतेय 😳😳मला
        नाही पटत . 😵😵

प्रिया : काही पण बोलु नकोस ना😍😍😍😍

आदी : बर एक सांगशील खर खर😌😌

प्रिया :  हा 😒

आदी :  म्हणजे आत्ता तु लाजतेयस मग मला किडनॅप करताना कशी एव्हडी हिम्मत आली तुझ्यात 😳😳

प्रिया : खर सांगू 😕😕😕

आदी : हो अगदी खर

प्रिया : खर तर मला सुद्धा माहिती नाही पण जेंव्हा  तुला
         त्या श्रुती 😡😡😡😡सोबत बघितल, वाटलं तुला
          गमावून बसतेय कि काय मग आपसूकच आली
           हिम्मत😍😍😍😍😍😍.

आदी : खरंच मग मला विचारायचं तरी, खर तर मीच
         प्रपोज करण्याच्या तयारीत होतो. 😘😘😘

प्रिया  : काय मग मला आधी का नाही सांगितलंस मला ते
            क्षण अनुभवायचे होते. 😔😔😔😔

आदी  : मग राहूदे आता जे झालं ते बर झालं आपण एकत्र आहोत. 😊😊😊

प्रिया  : ह्म्म्म

      *******************************

अदिती घरातील सफाई करत होती, तस तिला खुर्चीच्या मागे कसले तरी कागद दिसले तिने ते कागद घेतले वाचून बघितलं तर डिवोर्स पेपर

तिचा पारा चढला 😡😡😡😡😡😡

अदिती  : आकाश......😠😠😠आकाश.....😠😠😠

जोरात आकाशला नावाने हाक मारू लागली

आकाश धावत तिच्या जवळ आला,😔😔

मुक्त (नवीन वळणावरची) भाग 2Where stories live. Discover now