मुक्त (नवीन वळणावरची) 8

660 0 0
                                    

गोष्ट ऐकत ऐकत रुक्मिणीला झोप यायला लागली म्हणून ती त्या मुलीसोबत वापस आपल्या घरी निघून गेली.

अदिती ने जेवायला वाढलं,दोघांच जेवण झालं, अदिती मात्र आपले अश्रू लपवून सगळं करत होती, खरतर जेवताना सुद्धा ती आतून रडत होती.

सगळ आवरत असताना तीला सहन झाल नाही ती शेव
टी तुटून बोलली,

अदिती  : तुम्ही सुद्धा तशेच निघालात 🥺🥺🥺

आकाश  : तसा म्हणजे

अदिती  : सगळ्या पुरुषांसारखे

आकाश हलकेच हसत म्हणाला

आकाश  :  पुरुष सगळे सारखेच असं.म्हटलं कि सगळ्या
                उत्तम होतात का त्यांच्यात काहीच दोष उरत
                     नाही.

अदिती  :  नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास तरी ठेवायचा
              होता.

आकाश  :  विश्वास  म्हणजे विष आणि श्वास यांच मिलन
                शब्दातच विष आहे मग का ठेवावा कुणावर.

अदिती  :  हो का मग निदान माझ्या चारित्रा वर संशय तरी
                घ्यायला नको होता तुम्ही

आकाश  : कुणी घेतला संशय आणि कधी.

अदिती  :
             वा...... मला कळत नाही असं समजू नका मगाशी रावणाबद्दल सांगताना त्याच चारीत्रा बद्दल सांगताना माझ्याकडे कस बघत होता.

आकाश हसायला लागला अगदी मनमोकळे पणाने हसत राहिला. अदितीला ते बघवल नाही ती वळून जाणार इतक्यात आकाशने तिचा हात धरला

आकाश  : आधी येकुण घे नंतर जा.

अदिती  :  हा......

आकाश  : मगाशी मी रावणाचे चरित्र संगितलं चारित्र नाही, त्याच चारित्र उत्तम होत फक्त सीता मातेच अपहरन सोडल तर त्याच्या चारीत्र्या वर कोणता दोष नाही.

अदिती  : हो पण मी...

आकाश  :  तुमचे कान तपासून घ्यायला हवेत डॉक्टरीन
                बाई

अदिती  : काय बोललात

आकाश  : काही नाही

अदिती  :  मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ते मी

मुक्त (नवीन वळणावरची) भाग 2Where stories live. Discover now