पुढील रात्री दिवस संपल्यानंतर सेलेना, अलिशा आणि हॅरी क्लब मध्ये गेले. सेलेनाला बिअर जास्तच झाली होती. नशेतच धुंद होत ती हसत या दोघानबरोबर बडबडू लागली हॅरी सुद्धा आपल्या आईला कंपनी देत होता. सेलेनाने अलिशाला आणखी एक ड्रिंक घायचे सुचवले.
ए तू आणखी एक शॉट घेणार का?
- सेलेना ने अलिशाला विचारले.Nooo. I’m driving,
नको, मी ड्राईव्ह करतेय. - अलिशाओह. But I am not.. पण मी ड्राईव्ह करत नाहीय ना.. Hahaha.. - असे म्हणून सेलेना खिदळतच स्वतःसाठी बिअर आणि अलिशासाठी soft टकीला चा शॉट आणायला गेली.
I have never seen her like this before.
मी तिला इतके खुश कधीच पाहिले नाहीये.
- हॅरी अलिशाकडे पाहत म्हणाला.बहुतांशवेळा स्त्रिया दुःखी असल्या तरी त्या वरून तसं दाखवत नसतात हे हॅरी च्या लक्षात आलं नसावं. पण आलिशाला मात्र ते कळाले होते. हॅरी च्या बोलण्याला तिने फक्त स्मितहास्याने उत्तर दिले.
सेलेना ड्रिंक्स घेण्यासाठी काऊंटर वरील गोल चेअर्स वर जाऊन बसली. तिने एक बिअर आणि एक soft टकीलाचा शॉट ऑर्डर केला. तिच्या पलीकडच्याच खुर्चीत कोट आणि जाकीट मध्ये एक इसम बसला होता. सेलेनाच्या सुंदरतेवर तो लगेच भाळला. तिला एकटी पाहताच लाडीक बोलायचा प्रयत्न करू लागला.
Hi, मला एक बिअर आणि एक टकिला शॉट द्या प्लीज - सेलेना बारटेंडर ला म्हणाली.
आणि यांचे बिल मी भरेन. - तो इसम सेलेनाचे वाक्य पूर्ण करत बारटेंडरला म्हणाला.
What?? Omg.. - म्हणत सेलेना नशेतच हसू लागली.
Yeah, Whats your name? - तो इसम तिची सुंदरता पाहत म्हणाला.
I’m Selena - सेलेना आपल्या चेहऱ्यावरील केस कानामागे सारत म्हणाली.
That’s nice. I’m Richard. - रिचर्ड हसत म्हणाला.
Oh Hi.. Nice to meet you! Thank you for the Treat!
- सेलेना शेकहॅन्ड करत म्हणाली.दोघेही हसू लागले. रिचर्ड हसत तिच्या खांद्यावर हात ठेवणार तोच हॅरी सेलेनाच्या पाठीमागून आला.
YOU ARE READING
मैत्रिण माझी लाडाची
Romanceअलिशाने हॅरीची तिच्याकडे पाहण्याची बदललेली नजर कधीच ओळखली होती. पण तिने स्वत:हुन कधीच पुढाकार घेतला नव्हता. त्यात तो अलिशाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा.. सेलेनाचा मुलगा होता. अगदी आपल्या मुलाच्या वयाइतकाच... त्यामुळे तिने असे धाडस कधीच केले नव्हते. आ...