मैत्रिण माझी लाडाची
कथेच्या मागील भागात आपण वाचलात,सेलेना आणि अलिशा दोघीही एकमेकांच्या मुलांना त्यांच्याकडे शारिरीक दृष्ट्या आकर्षित होण्यापासून थांबवण्यात अयशस्वी होतात. आणि हार मानत त्यांच्यासोबत असलेले संबंध कायम ठेवतात किंबहुना दोघी हे संबंध आनंदाने एकमेकांच्या सहमतीने एंजॉय करु लागतात.
आता पुढे,
अलिशा आणि सेलेना एकमेकांच्या मुलांची स्तुती ऐकत समुद्रातील टेकडीवर गप्पा मारत बसल्या होत्या. दिवसा मागुन दिवस गेले आणि एके दिवशी जॉर्ज मेलबर्न वरुन तब्बल एक महिन्यानी घरी परत आला.. जॉर्जची गाडी येताच रॉन पायरी उतरत पळत गेला आणि त्याची बॅग उचलली.. जॉर्ज काही क्षण आपल्या मुलाकडे पाहतच राहिला.
रॉन..? तु खुपच बदललेला दिसतोयस.. - जॉर्ज त्याच्याकडे निरखुन पाहत म्हणाला.
हो का? - रॉन हसतच जॉर्ज ला म्हणाला.
तुला गर्लफ्रेंड वैगेरे मिळाली की काय? - जॉर्जचा प्रश्न.
हो तसंच काहीतरी समजा.. - रॉन गालातच हसत पुढे जात म्हणाला.
जॉर्ज त्याच्यात आलेल्या बदलाला आणि ओसंडुन वाहणा-या ऊत्साहाला नोटिस करतच घरात शिरला.
अलिशाने किचनमधुन येत जॉर्जला मिठी मारली आणि दोघे समुद्रकिनारी एकांतात फिरु लागले.
चांगले मोठे घर मिळालेय कंपनीतर्फे.. गाडी सुद्धा छान आहे. कंपनीतर्फे प्रत्येकाच्या घरी पर्सनल कामगार स्टाफ दिलाय कपडे धुण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी. - जॉर्ज एकानंतर एक त्याला मिळालेल्या ऑफर्स किती मस्त आहेत याचे अलिशासमोर गुणगाण करु लागला.
हो..? किती छान ना? तिथल्या घराचे फोटो आणलेस का तु? - त्यावर अलिशा म्हणाली.
हो आणलेत ना.. लॅपटॉप मध्ये आहेत माझ्या.. - जॉर्ज
मी पाहेन रात्री डिनर झाल्यानंतर. - अलिशा
हो नक्की... खरं सांगायचे तर मला आता माझे भविष्य सुरक्षीत वाटु लागले आहे आणि अलिशा.. मला वाटते की तु पुन्हा एकदा माझ्याबरोबर मेलबर्नला यायचा विचार कर. - जॉर्ज अलिशाला पुन्हा रिक्वेस्ट करत म्हणाला.

ČTEŠ
मैत्रिण माझी लाडाची
Romanceअलिशाने हॅरीची तिच्याकडे पाहण्याची बदललेली नजर कधीच ओळखली होती. पण तिने स्वत:हुन कधीच पुढाकार घेतला नव्हता. त्यात तो अलिशाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा.. सेलेनाचा मुलगा होता. अगदी आपल्या मुलाच्या वयाइतकाच... त्यामुळे तिने असे धाडस कधीच केले नव्हते. आ...