उदाहरणार्थ??" मी तिरक्या नजरेने कविता मॅडमकडे बघत म्हटले.
"हां..... मी नाही काही बोलणार...." मॅडमच्या लक्षात माझी चाल आली आणि त्या मला वेडावून दाखवत म्हणाल्या.
"बरे ठिक आहे... तुम्ही काही सांगू नका... मीच विचारतो आणि तुम्ही फक्त ’हो’ की ’नाही’ या शब्दात उत्तर द्या.... द्याल ना उत्तर??"
"मे बी!!...." मॅडमने इकडे तिकडे बघत मिश्कीलपणे हसत मला उत्तर दिले.
"अहो द्या उत्तर.... एवढ्या काय भाव खात आहात....."
"बर, देते उत्तर... पण जास्तच घाणेरड काही विचारायला लागलास तर मग मार खाणार तू माझ्या हातचा..."
"चालेल, चालेल.... मॅडम!!" मी अगदी खूष होत म्हणालो.कविता मॅडमने मारायची गोष्ट केली पण त्यांच्या हातचा ’प्रेमळ’ मार खायची माझी नेहमी तयारी असायची. आताशा त्या माझ्या अंगचटीलाही यायला लागल्या होत्या. मी काही चावट बोललो किंवा त्यांना मी चिडवले तर त्या मला मारायला यायच्या. माझा कान पिरगळायच्या, माझ्या पोटाला चिमटा काढायच्या आणि मला हातावर, पाठीवर चापटी मारायच्या. मी त्यांना प्रतिकार करतोय असे दाखवायचो ज्याने त्यांना आणखीनच स्फुरण चढायचे व त्या अजून जवळ येत मला मारायला बघायच्या. शेवटी शेवटी मग मी त्यांचे दोन्ही हात पकडत असे व त्या ते सोडवून घ्यायला झटापट करत असत. पण मी त्यांना बराच वेळ पकडून ठेवून तरसवत असे व शेवटी सोडून देत असे.
या थोड्याफार झटापटीत माझा त्यांना किंवा त्यांचा मला ’इकडे तिकडे’ स्पर्श व्हायचा पण आम्ही त्याबद्दल काही अप्रूफ दाखवत नव्हतो. त्यांना ही गंमतीची मारामारी वाटत असावी पण मला त्याने फार उत्तेजना मिळायची. मारण्याच्या बहाण्याने त्यांचा मला होणारा तो स्पर्श मला हवाहवासा वाटायचा. तेव्हा शक्यतो मी नेहमीच काहीतरी चावट बोलून त्यांना चिडवत असे व त्या मला मारायला यायच्या. आणि मग मी तयारच असे.... त्यांचा ’मार’ खायला....
आत्ता पण तसेच काही घडणार होते. कविता मॅडम नुसत्याच हसत होत्या. खरे तर मी फार उत्तेजीत झालो होतो. त्यांच्याशी असे चावट चावट बोलताना मला फार उत्तेजना मिळायची आणि त्यात आता मी त्यांना खूपच ’खाजगी’ प्रश्न विचारणार होतो. तेव्हा मी पण त्यांच्याकडे बघून हसत हसत विचारू लागलो.
YOU ARE READING
कविता मॅडम...
Poetryस्त्री म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देवून जाते ... पण धरून ठेवता येत नाही...