भाग ४: विशाल - उमेश चा कांड

5.9K 21 6
                                    

कथा आतापर्यंत -

मागील भागात आपण पाहिलं की कश्या प्रकारे मोहन च्या आंटी ची रिसॉर्ट ला जायची परवानगी मिळाल्यावर चार ही मित्र खरेदी करायला जातात, खरेदी झाल्यावर केतन ची मोहन च्या घरी योगा करताना काकुशी झालेली मादक भेट आणि दुसरीकडे त्याचे दोन मित्र घाई घाई ने दुसऱ्या कामासाठी जाणे आता पुढे, आता ते काम कोणते ते बघुया या भागात...

--------------------------------------------------------

उमेश हलका व्ह्यायला रोडवर च्या पब्लिक टॉयलेट ला गेला आणि आम्ही जरा पुढे गेलो तिथे जास्त लोकांची वर्दळ नव्हती.

मी: हा बोल भाई, काय कांड केलात तुम्ही?

विशाल: सांगतो रे केतन, ऐक. ...

अरे २ आठवड्यापूर्वी आमच्या बिल्डिंग च्या खालच्या माळ्यावर एक नवीन जोडपं आल आहे रे उत्तर भारतीय. फक्त नवरा बायको राहतात, तिचा नवरा कामानिमित्त खुप दिवस बाहेर असतो. ती भाभी एकटीच असते घरात. काहीही बोल पण दिसायला ती जबरदस्त माल आहे. तरुण असो वा ज्येष्ठ नागरिक तिच्या रूपाने सगळेजण मंत्रमुग्ध व्हायचे.आणि ही गोष्ट तिला ही माहीत आहे की तिला किती लोक तश्या नजरेने बघतात ते. त्या नवीन असल्यामुळं त्यांना इथल्या एरियाची माहिती नव्हती . पण का जाणे माझं नशीब मला तेव्हा खुप साथ देत होत. एके दिवशी बिल्डिंग च्या खाली येणाऱ्या भाजीवाल्याकडून खरेदी करताना माझ्या आई ची आणि तिची ओळख झाली होती, नंतर काही दिवस असेच कामानिमित्त आमच्या घरात ती भाभी तर कधी आई तिच्या रूम मध्ये जात असे, त्यांची चांगलीच गट्टी जमली होती.

तो दिवस अखेर उजाडला. काही कारणास्तव माझ्या आईला बाहेर नातेवाईकांना भेटायला जायचं होतं आणि तेव्हा भाभी आमच्या घरी आली. ती आई शी बोलायला किचन मध्ये गेली मी जरा अभ्यास करत होतो पण ती येताच माझी नजर वर गेली, तेव्हा तीने ही थोडसं स्मितहास्य केलं तेव्हा मला ही बर वाटलं. पुढे ती किचन मध्ये जाताना मी तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघत च राहिलो. काय भारी नितंब होते यार आणि ती जाताना तिच्या नितंबाची होणारी हालचाल पाहून माझ्या बाबुराव ची ही खाली हालचाल होऊ लागली. काहीतरी त्यांचं बोलण्याची कुजबुज होत होती, नक्की काय चालू होतं ते मला आई बाहेर आल्यावर समजलं.

Sorry काकू....Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang