लुसलुशीत बिछान्यावर लोळत...
बेधुंद उगीचच वाट बघताना..
मोबाईलवरून बोट फिरत
अलगद नाजूक जागी फिरताना
आहेस तू वाटते अन नाहीस तू
यावीस तू, इथे तिथे पिरवसताना
मोगरा गंधाळलेला वेचून मी
तुझ्याच पाकळीसाठी ठेवताना..
येतेस का सांग नं? नको म्हणू नकोस
लुसलुशीत गादीत वाट बघताना.
आस्वाद - फ
लुसलुशीत बिछान्यावर लोळत...
बेधुंद उगीचच वाट बघताना..
मोबाईलवरून बोट फिरत
अलगद नाजूक जागी फिरताना
आहेस तू वाटते अन नाहीस तू
यावीस तू, इथे तिथे पिरवसताना
मोगरा गंधाळलेला वेचून मी
तुझ्याच पाकळीसाठी ठेवताना..
येतेस का सांग नं? नको म्हणू नकोस
लुसलुशीत गादीत वाट बघताना.