Happy New year

1K 4 0
                                    

आज नवीन वर्षाची पहीली पहाट... नाही मी रेड वाईन घेतली नाही. नाही सोडली नाही पण विचार केला आज फक्त  आपल्या चुकांचा लेखाजोखा मांडावा आणि तो लेखाजोखा मांडताना मला स्वतःलाच विचारावसं वाटलं मी कोण  आहे?
उत्तर देताना मला मनापासून वाटलं मी असामान्य असल्यासारखा वागणारा अतिसामान्य माणूस आहे. मग समीकरण मांडलं किती मित्र जवळ आले किती दुर गेले पण आसवांचा हिशोब ठेवता येत नाही.

चूकभूल देणेघेणे...सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आस्वाद Where stories live. Discover now