ललिता भाग 9

3.4K 11 4
                                    



दुसऱ्या दिवशी मला ललिता भेटली नाही की मला तिच्या दुकानावर जाता आले नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी मी त्यांच्या दुकानावर गेलो तर फक्त शालुकाकू एकट्याच दुकानात होत्या. लक्ष्मण दिसत नव्हता आणि त्या एका गिऱ्हाईकाला माल देत होत्या. म्हणून मी दुकानात आतल्या बाजुला उभा राहून त्यांना बघू लागलो. त्यांना पाहिल्याबरोबर मला ललिताचे तिच्याबरोबरील संबंध आठवले! मी गुपचूप त्यांचे निरीक्षण करायला लागलो....

३८/३९ वयाची शालुकाकू ललिताची मोठी बहिण शोभली असती इतकी तरुण दिसत होती.... अंगाने ती थोडी थोराड होती आणि गोरीपान होती... तिने साधी कॉटनची साडी घातली होती पण त्यातून तिचा ठसठशीत बांधा उठून दिसत होता... छातीवर पदर पसरला होता पण त्यावरून छातीचा आकार उन्नत दिसत होता... घामाने तिचे अंग किंचीत ओले झाले होते आणि कॉटनची साडी आणि ब्लाऊज त्याने ओला झाला होता... लगबगीने ती त्या गिऱ्हाईकाला त्याचे सामान देत होती... सगळे सामान काढून झाल्यावर ती गल्ल्याकडे गेली आणि गिऱ्हाईकाकडून पैसे घेवून त्याला उरलेले पैसे देवू लागली.... ती मला साईडने दिसत होती तेव्हा तिच्या हाताखालून तिच्या छातीचा तो भला मोठा गोळा मला स्पष्ट दिसत होता... गिऱ्हाईक दुकानाच्या बाहेर पडला तसे मी शालुकाकूवरून नजर काढली आणि आत इकडे-तिकडे बघू लागलो...

मग शालुकाकू हसत माझ्या जवळ आली आणि माझी जुजबी चौकशी करू लागली... थोडे इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर मी तिला विचारले,

"लक्ष्मण दिसत नाही आज?"

"हो! तो आपल्या आईला भेटायला गेलाय चार दिवस... माझ्या बहिणीची तब्येत ठिक नाही गेला आठवडाभर... तेव्हा
त्याला म्हटलं जा भेटून ये आईला... रहा दोन चार दिवस तिच्याकडे..." शालुकाकूने हसून उत्तर दिले.

"अच्छा!... आणि ललिता..." मी हळुच विचारले.

"ती आहे की आतमध्ये.... बोलावू का तिला बाहेर? काही काम आहे का?" शालुकाकूने मला विचारले.

"नाही नाही... काम काही नाही... असेच विचारले...," मी पटकन उत्तर दिले आणि पुढे म्हणालो, " ते मला थोडे सामान हवे होते..."

ललिता Where stories live. Discover now